ख्वाब है या बारात फुलोंकी... २

Submitted by लाजो on 4 May, 2011 - 22:49

भाग १: http://www.maayboli.com/node/25527

फ्लोरीयाड फ्लॉवर शो २०१०.... अजुन काही प्रचि.

१.

IMG_0371.JPG

२.

IMG_0374.JPG

३.

IMG_0388.JPG

४.

IMG_0415.JPG

५.

IMG_0433_0.JPG

६.

IMG_0449.JPG

७.

IMG_0503.JPG

८.

IMG_0510.JPG

९.

IMG_0522.JPG

१०.

IMG_0557.JPG

गुलमोहर: 

फोटो मस्त आहेत, पण फुलं नाहीत. किती प्लास्टिकी / कृत्रिम दिसतात ना. आपल्या फुलांचं नैसर्गिक सौंदर्य नाही यात. सुरेख रंग आणि लांबच लांब रंगित गालिचे एवढंच.

एवढ्या लांबलचक फुलांच्या पट्ट्यांजवळ उभं राहुन किंचितही गंध नसतो आणि हो मधमाशी/भुंगा ही दिसत नाही आपल्याला. आपल्या तर घरातल्या टिचभर बागेत पण भुंगे आणि मधमाशा येतात, त्यामुळे ही फुलं डोळ्यांना सुखावत असुनही मनाला नाही भिडली. अगदी प्रत्यक्षात बघितली तेव्हासुद्धा.

पण लाजो, फोटो मस्त आहेत.

Pages