शालू हिरवा
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
9
जीडी, मस्त
जीडी, मस्त रे फोटो! डोळे सुखावले!
आहा! भारी
आहा! भारी आहेत कि !!
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
मस्तच आहेत
मस्तच आहेत रे फोटो. तीन नंबरचा तर खासच. यात झाडांच्या पानांचा हिरवा रंग खुपच खुलुन दिसतो आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
गजानन,
गजानन, डोळे निवले अगदी.
सही रे गजा!!
सही रे गजा!! कुठे गेला होतास म्हणे? हे कुणीच विचारले नाही नं तुला?
लई झ्याक
लई झ्याक रे भो ... !!!
परागकण
व्वा !!
व्वा !! सुरेख आलेत. कुठलेत हे ?
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
व्वाह....!!!
व्वाह....!!! अप्रतिम..!!
मस्तच फोटो
मस्तच फोटो रे गजा. कुठले आहेत अन् कॅमेरा कोणता? पावसाळ्यातल्या डोंगर दर्यांचे फोटो खरंच खूप डोळे सुखावणारे असतात. एक सूचना: फोटो एडिट करून खाली कॉपीराईटसाठी स्वत:चं नाव टाक.