आई

Submitted by aksharkinara on 28 April, 2011 - 04:58

आई

कुनीच नाही माझे ..आई
करूनेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ? तसे दुर? भाबडे अंतराळ माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई
करूनेचे तळहात पोरके ..आई

असेल, आहे, असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई
करूनेचे तळहात पोरके ..आई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान कविता ! फक्त प्रत्येक ओळीतला तो 'आई' शब्द काढून टाका ! वारंवार आल्याने त्याची परिणामकारकता कमी होतेय.

ण हा शब्द लिहीताना shift n किंवा N (कॅपीटल एन) वापरा.