Submitted by Saee_Sathe on 26 April, 2011 - 03:06
पर्या खरोखर असतात का ?
विचार करते रोज असा मी
पर्या खरोखर असतात का ?
चांगल्या, वाईट, काळ्या, गोर्या
रडतात किंवा हसतात का ?
सुंदर निर्मळ मन त्यांचे
दृढ कधी होते का ?
चांगली कामे करतात पण
कधी वाईट मनात येते का ?
आई आई सांग ना मला
पाहीली आहेस का गं परी ?
दिसते कशी ? बोलते कशी ?
सांग जरा तु मला तरी
चमचमणारा मुकुट तिच्या
डोक्यावरती असतो का ?
केसांवरचा रातकिडा
शांत कधी बसतो का ?
- मृण्मयी शैलेंद्र साठे
गुलमोहर:
शेअर करा
अरे ही टवाळची मुलगी... छान
अरे ही टवाळची मुलगी...

छान आहे कविता...
हो का? कविता छानच
हो का?
कविता छानच
छान लिहिली आहेस सई
छान लिहिली आहेस सई
आवडली
आवडली
सई खूप छान तुझ खूप खूप कौतुक
सई खूप छान
तुझ खूप खूप कौतुक
छान !!
छान !!
सगळ्यांना मनःपुर्वक धन्यवाद
सगळ्यांना मनःपुर्वक धन्यवाद !
- सई
कविता छानच..... माबोवर पण एक
कविता छानच.....
माबोवर पण एक "पर्या" आहे..... तो खरोखरचा आहे...... माझ्यासकट बर्याच जणांनी पाहिलाय

हो असतात ना.... इथेहि एक
हो असतात ना.... इथेहि एक आहे..
छान कविता..... कवितेत विचारलेले प्रश्नहि छान...
सईराणी, मस्त कविता!
सईराणी, मस्त कविता!
छान आहे कविता..
छान आहे कविता..
मृण्मयी, सुंदर कविता..आवड्ली!
मृण्मयी, सुंदर कविता..आवड्ली!
छान कविता
छान कविता
Thanks
Thanks
सई खुप गोड कविता
सई खुप गोड कविता
सई झकास ! शेवटचे कडवे मस्तच
सई झकास ! शेवटचे कडवे मस्तच
केसांवरचा रातकिडा शांत कधी
केसांवरचा रातकिडा
शांत कधी बसतो का ?
<< चांगली लिहलीयेस पण शेवटच्या ओळी खटकल्या
केसातला रातकिडा ही कल्पना नाही पटत
<<माबोवर पण एक "पर्या"
<<माबोवर पण एक "पर्या" आहे..... तो खरोखरचा आहे......>>> तो सईसाठी नवीन नाहीये. आणि तिच्यासाठी तो पर्याकाका आहे. काय सई?