आमच्या बागेतील फुले

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2011 - 13:26

आमच्या बागेतील फुले -

आलामांडा

solar eclipse Jan10 034.jpg

बेलाची चैत्रपालवी
Picture 237.jpg

निळा चिमिन (Thunbergia)- भुंग्यासह
Picture 247.jpg

याचे नाव कुणी सांगेल का?
IMG_0732.JPGIMG_1219.JPG

झुडुप तामण (Lagerstroemia)
IMG_1227.JPG

Iris / आयरिस

IMG_2446.JPGIMG_2447.JPGPicture 225.jpg

केना
Picture 187.jpg

कोरांटी
Picture 231.jpgIMG_1240.JPGPurandare baug 225.jpgPurandare baug 232.jpg

तुळस
Picture 070.jpgPicture 076.jpg

लाजाळू
fule 134.jpg

गुलमोहर: 

वाहवा! काय बाग आहे ! Happy

आमची बाग जर अशी सुंदर असती, तर आम्हीही असे सुंदर प्रचि बनवले असते Proud
रच्याक, सुंदरच काय कसलीही बाग नाहीये.

वा! काय सुंदर फुलं आहेत हो तुमच्या बागेत.
प्रचि ४,१३ मधली फुलं खास करुन आवडली. Happy
पण त्यांची नावे मला पण माहीत नाही Sad

मस्त Happy

आयरिस बद्दल कुतूहुल निर्माण झालंय.. अतिशय सुंदर फूल आहे.
एक विनंती - आपणास जर या फूल/वनस्पती बद्दल काही माहिती असेल तर ती इथे पोस्टाल काय? धन्यवाद.. Happy

धन्यवाद लोक्स.
आयरिसच्या फुलाबद्दल सांगायचे म्हणजे, आम्ही त्याचे कांदे gladiolee चे समजून घेतले होते.आणि जेव्हा त्याला ही फुले आली तेव्हा चकितच झालो! मग google वर पाहिल्यावर नाव कळले. पण ह्याची फूट नव्या कोंबांनीच होते. त्यालाच मुळे फुटतात. फुले सकाळी उमलून ५/६ तासातच कोमेजून जातात. एकावेळी ३/४ फुले पण लागतात. आणि वसंतात किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात ही फुले फुलतात. ह्या फुलांना वास नसतो. पण रंगसंगती आणि पाकळ्यांची रचना जरा orchid सारखी वाटते. (हे orchid नाही).