भेट..

Submitted by मी मुक्ता.. on 6 April, 2011 - 00:28

म्हणजे कसं ना...
धडाडतं उर,
थरथरता सूर,
नयनी स्वप्नं,
देही कंप...
किंवा अजुन साहित्यिक भाषेत बोलायचं झाल तर,
मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्‍याचा दरवळ...
हे सगळं एकत्र होतं,
किंवा यातलं बरच काही झाल्यासारखं वाटतं..
उम्म्म्...
जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Harshalc,
बर्‍याच कविता आणि बर्‍याच मान्यवरांच्या कविता असतात असं म्हणायचय. चांगल्या अर्थाने बरं. Happy

धन्यवाद निशदे.. Happy हलवलीच शेवटी कविता मध्ये...

rutuved,
Lol

धन्यवाद अवल.. Happy

मनभर श्रावण,
चांदण्यांचं गोंदण,
रानभर थरथर
आणि मोगर्‍याचा दरवळ...

व्वा व्वा व्वा!!

कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...
absolutely true!!! Happy

जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
नाही सांगता येणार आता...
.
.
कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...

अतिशय मस्त !! दंडवत मुक्ताबाई Happy

कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...

झक्कास... क्या बात है !!! Happy

जियो .....

वाचून माझ्या कवितेत पण अ‍ॅगॉरफोबिया घुसखोरी करू पाहतोय!

कभी फुरसतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है..

हे मस्त आहे!

जाऊ दे ना...
नाही जमत आहे..
प्रतिक्रिया काय द्यायची ते .
Happy

कभी फुसरतमें मिलो तो बतायेंगे
हम आपको फुरसतमे क्यों याद करते है...

नक्की बताना,हमभी वाट बघते है !
Wink

Pages