गुढी पाडवा - नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना गुढी पाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

gudhi.jpg

प्रकाशचित्र सौजन्यः अमृता

प्रकार: 

गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा.
अमृता, गुढी मस्तय. गेल्या वर्षी हाच फोटो पाहिला होता.

सर्व मायबोलीकरांना व जगभर पसरलेल्या सर्व भारतीयांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षांच्या शुभेच्छा!

सर्व मायबोलीकरांना आणि मायबोली टीमला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!

अ‍ॅडमिन टीम आणि सर्व मायबोलीकराना नविन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा. गुढी छान आहे.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
चैत्र पाडवा गुढी उभारा घरी
मांगल्यदिनी वसंत फुलला दारी
नववर्षाचा दिन घेऊन आला अंगणा
आरोग्य सुख समृद्धीचा नजराणा

समस्त मायबोली परिवारला मराठी नववर्षाच्या खूप सार्‍या शुभेच्छा !
नविन वर्ष सर्वांना सुखमय आणि आरोग्यमय जावो ! Happy

(हिम्स, रांगोळी मस्त !)

!!! सर्व मायबोलीकरांना (अ‍ॅडमीन्स व युजर्स) पाडवा व नव्-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

समस्त मायाबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा! नविन वर्ष सुखासमाधानाचं, आरोग्यपुर्ण आणि भरभराटीचं जाओ.

बरोबर आहे सायो, हा गेल्या वेळेचाच फोटो आहे. ह्या वर्षीचा हा पहा.

gudhi_0.jpg

सगळ्यांना हिंदु नव वर्षाचे हार्दिक शुभेच्छा, नव वर्ष सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

मायबोलीचे अ‍ॅडमिन, मॉडरेटर, आणि सर्व मायबोलीकरांना हे नवीन वर्ष, सुखसमृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व समाधानाचे जावो अशी शुभेच्छा. Happy

गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!! Happy

Pages