गुढी पाडवा - नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा!!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

सर्व मायबोलीकरांना गुढी पाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

gudhi.jpg

प्रकाशचित्र सौजन्यः अमृता

प्रकार: 

वा छानचं आहे गुढी. सर्व मित्र-मैत्रिणींना गुढीपाडवा, चैत्रगौरी, नववर्ष सुख-समाधान-आनंद-विजयाचे जावो.

अ‍ॅडमिन, वेबमास्तर, अ‍ॅडमिन्-टिम, मायबोलीवर कार्यरत सर्व समित्या, स्वयंसेवक आणि सर्व मायबोलीकरांना हे नविन वर्ष सुखासमाधानाचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे जावो! Happy

अ‍ॅडमिन, वेबमास्तर, अ‍ॅडमिन्-टिम, मायबोलीवर कार्यरत सर्व समित्या, स्वयंसेवक आणि सर्व मायबोलीकरांना हे नविन वर्ष सुखासमाधानाचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे जावो!
1117_Glitter.gif

व्वा! Happy गुढीचे दर्शन छानच, अगदी प्रसन्न वाटले.
सर्व मायबोलीकरान्ना हिन्दु नववर्षदिनाच्या हार्दीक शुभेच्छा! Happy

सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

चंपक, चंपी, चंपुकला Happy

सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा! पाडवा २ एप्रिलपासून सुरु आहे इथे. Happy

(हे वाशीतील बहुधा मिलेनियम टॉवर आहे वाटतं.. एक काकू रहातात तिथे ओळखीच्या त्यांची आठवण झाली.)

मस्तच फोटो. Happy
सर्व मायबोलीकरांना नव्-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

मायबोलीचे श्री. अजय गल्लेवाले, श्री. समीर, अनेक आजि व माजि मॉडरेटर, आणि इतर अनेक नि:स्वार्थी कष्टाळू लोक, ज्यांच्या परिश्रमांमुळे या मायबोलीला रंगरूप आले, आणि मायबोलीवरीवरील सर्वच लेखकांना, वाचकांना, ज्यांच्या सहकार्याने या मायबोलीला अभूतपूर्व असे यश लाभले, अशा सर्वांना हे नवीन वर्ष, सुखसमृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे व समाधानाचे जावो अशी शुभेच्छा.
Happy

Pages