Submitted by प्राजक्ता on 25 June, 2008 - 21:59
माझे सासु-सासरे जुलै मधे बॉस्टनला यायचा विचार करत आहेत्..कुणि त्यादरम्यान येणार असेल तर प्लिज मला मेल करा..जुलैचा दुसर्या किंवा तिसर्या आठवडयातिल तारिख असेल तर विमान कंपनि कळवा..आम्ही त्याप्रमाणे तिकिट काढु...
मुंबइ -न्युयोर्क असेल तरि चालेल...
ईमेलः prajaktadokhale@hotmail.com
जुन्या हितगुजवर सोबतिचा बाफ बराच active होता... अजुन कुठलि साईट आहे का ?..जिथे प्रवास सोबतिचि अजुन माहिति मिळेल!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
देसाई, मला जेएफके बरं पडतं.
देसाई, मला जेएफके बरं पडतं. म्हणून न्यु यॉर्क. मेरा बस (बस म्हणजे बशीवाली बस नव्हे :फिदी:) चले तो वेस्टचेस्टर काउंटी-श्रीरामपूर बोलु
आत्ताच माझा नवरा फ्रँकफर्ट
आत्ताच माझा नवरा फ्रँकफर्ट पुणे लुफ्थांसाने गेला . लुफ्थांसाच्या साईटवर बुक केले तरी ऑपरेटिंग एअरलाईन " प्रायव्हेट एअर " होती . विमान बरेच छोटे होते . बोर्डिंग पासवर सीट नंबरच नव्हता , म्हणून बोर्डिंग सुरु होईपर्यंत जागा मिळेल की नाही हे माहीत नव्हतं . फ्रँकफर्ट विमानतळाच्या साईटवर विमानाचे डेस्टिनेशन अंकाराच दाखवत होते . मजा म्हणजे फ्यूएल हॉल्ट अंकारात होता , हे तिथे गेल्यावरच कळलं . अंकाराला विमानातून उतरवलं सुद्धा नाही , म्हणून तसं बघितलं तर प्रवास सुखकर झाला नाही . तरी बुकिंग करताना आधी चौकशी करून मगच निर्णय घ्या . ( मुंबई विमानतळाला पुणे विमानतळ हा पर्याय होऊ शकत नाही , हे माझं अगदी प्रामाणिक मत . )
मुंबई विमानतळाला पुणे विमानतळ
मुंबई विमानतळाला पुणे विमानतळ हा पर्याय होऊ शकत नाही , हे माझं अगदी प्रामाणिक मत. >>
अगदी खरं. पण ही तुलना फक्त २ विमान तळांमधली नाही.
पुण्यातल्या माणसांना मुंबईहून मध्यारात्री इंटरनॅशनल फ्लाईट घ्यायच्या असतील तर आधी मुंबईच्या नातेवाइकांकडे जाऊन थांबाव लागतं. त्या नातेवाइकांना रात्रीची झोप सोडून आपल्याला सोडायला विमानतळावर यावं लागतं. स्त्रीयांना (कित्येक वेळा पुरुषांनाही) सोडायला आपलं माणूस पुण्यापासून यावंसं वाटतं. म्हणजे आपल्या माणसाची १ रजा, १ रात्र जागरण, पुणे-मुंबई-पुणे प्रवास, दगदग, खर्चं .... हे सगळं या फ्लाईटमुळे वाचतं. मी याच विमानाने बॉस्टनला गेले. विमान छोटे होतेच. पण माझा प्रवास विना थांबा झाला. (जाता-येता) फ्रँकफर्ट - पुणे सुमारे ९ तास लागतात.
मी ऑनलाइन चेक इन घरूनच केले. बोर्डिंग पास वर मी निवड्लेली विंडो सीट छापून आली.
२२ ऑगस्टच्या दरम्यान कोणी
२२ ऑगस्टच्या दरम्यान कोणी कोरिअन एअरने सॅन फ्रान्सिस्को - मुंबई प्रवास करणार आहे का?
मार्चच्या पहिल्या आठवड्यात
मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-नेवार्क (न्यूजर्सी) जाणारे कोणी आहे का?
जानेवारीच्या दुसर्या
जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात बॉस्टन-मुंबई जाणारे कोणी आहे का?
फेब च्या तिसर्या आठवड्यात
फेब च्या तिसर्या आठवड्यात आम्ही ( मी आणि लेक) मुंबईला जात आहे. ( नेवार्क - मुंबई) त्या दरम्यान कोणि येत आहे का माबो कर्/ईण?
३ मार्चला शिकागो -
३ मार्चला शिकागो - दिल्ली-मुम्बई , एअर इन्डिया ने जाणारे कोणी आहे का?
राहुल. मित्राची आई बहुतेक ३
राहुल. मित्राची आई बहुतेक ३ मार्च ला येते आहे देशात. विचारुन कळवेन. पण शिकागो ...बहुतेक नसेल.
२२ मार्चला मुंबईहुन( व्हाया
२२ मार्चला मुंबईहुन( व्हाया दिल्ली) फ्रँकफर्टला एअर ईंडियाने कोणी येणार आहे का? माझी आई येतेय्.तीचा पहिलाच विमान प्रवास आहे आणी तोही एकटीने. कोणी सोबत असेल तर बरं.
१६ मे ला हैद्राबाद- शिकागो
१६ मे ला हैद्राबाद- शिकागो एअर इन्डिया ने जाणारे कोणी आहे का?
सौरी जाणारे नाही अमेरिकेत
सौरी जाणारे नाही अमेरिकेत येणारे कोणी आहे का? माझे आई-बाबा येत आहेत पहिलाच विमान प्रवास आहे थोडी काळजी वाटते आहे.
१६ मे ला मी येते आहे पण मी
१६ मे ला मी येते आहे पण मी मुंबई हुन निघेन.
Kuni U.S {Chicago,NY etc} la
Kuni U.S {Chicago,NY etc} la zanar aahe ka...?
mazhe baba U.S madhe aahet aani tyanchi avshadh {medicines} paathvaychi aahet...Medicines U.S madhe tumchya thithe yeun collect keli jaatil..kinvha tumhi majhya babanchya adresss var courier karu shaktat...
pls kuni jaanar asel tar kalava...
mazha e-mail adress- himani_247naughty@yahoo.com
६ जुलै ला कोणि नेवार्क मुम्बई
६ जुलै ला कोणि नेवार्क मुम्बई ने जाणार आहे का?असेल तर प्लीज मला कळवा.
२५ जुलै (सोमवार) कुणी मुम्बई
२५ जुलै (सोमवार) कुणी मुम्बई एअरपोर्ट वरून वाया पॅरिस एअर फ्रान्स ने प्रवास करणार आहे?
किंवा एअर फ्रान्स ने पॅरिसहून वेस्ट कोस्ट ला कुणी येणार आहे का?
नोव्हेंबर दरम्यान कोणी
नोव्हेंबर दरम्यान कोणी अटलांटाहून मुंबईला जाणार आहे का... मित्राची आई एकटी जाणार आहे. सोबत मिळाली तर बरं होईल. कोणी असेल तर संपर्क देते. म्हणजे काकूंना त्याप्रमाणे तिकीट बुक करता येईल.
utah - salt lake city येथे
utah - salt lake city येथे राहणारे कोणी माबोलीकार आहेत का? SFO किंवा Salt Lake City येथे मुंबईहून पुढील 2/४ आठवड्यात कुणी जाणार आहे का?
एका मित्राच्या आईवडलांना,
एका मित्राच्या आईवडलांना, लुफ्तांन्सानं, २५ सप्टेंबरला, मुंबईहून फ्रँकफर्ट्मार्गे ओरलँडोला यायचंय. तसंच त्याच्या आईला, १ जानेवारीला ओरलँडोहून (फ्रँकफर्ट्मार्गे) मुंबईला परतायचं आहे. सोबत मिळू शकेल असं कुणी आहे का प्रवास करणारं?
कुणी मे महिन्याच्या शेवटी
कुणी मे महिन्याच्या शेवटी किंवा जुन मधे मुंबई ते न्यूजर्सी/ बॉस्टन/ Newyork येणार आहे का?
माझे सासु-सासरे मीड जुन मधे
माझे सासु-सासरे मीड जुन मधे बॉस्टनला यायचा विचार करत आहेत्..कुणि त्यादरम्यान येणार असेल तर प्लिज मला मेल करा..
मुंबइ -न्युयोर्क असेल तरि चालेल...
माझ्या मैत्रिणी च्या सासूला
माझ्या मैत्रिणी च्या सासूला pravasat sobat havi aahe July end kinwa aug 1st week Madhe "Phoenix" paryant kuni please tya darmyan yenar asel ter Sanga .....
नोव्हें. च्या शेवटच्या किंवा
नोव्हें. च्या शेवटच्या किंवा डिसें. च्या पहील्या आठवड्यात कुणी JFK ला येणार आहे का? return Feb. किंवा Mar मधे चालेल.
माझ्या आईला एकटीने प्रवास करायचा आहे. तारखा व airline flexible आहेत.
Looking for travel companion.
Looking for travel companion. for in laws on 14 th nov from boston to Mumbai by Lufthansa .....pls let me know
( I will make sure that you will get cheaper ticket if you are in booking process...)
सप्टेंबरच्या दुसर्या किंवा
सप्टेंबरच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात मुंबईहून SFO ला कुणी येणार आहे का? माझी आई पहिल्यांदाच एकटी येणार आहे. तिला सोबत हवी आहे. तारखा flexible आहेत. please मला इ-मेल किंवा विपु करा.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोणी लुफ्तांसाने सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला जाणारे आहे का?
नेट वर सहज शोधताना
नेट वर सहज शोधताना http://flypals.com/ हे सापडल.
प्रवासात सोबत मिळवण्यासाठी कोणालाही उपयोग होऊ शकतो म्हणुन इथे लिंक देऊन ठेवली आहे.
सासु-सासर्यासाठी सोबत हविये
सासु-सासर्यासाठी सोबत हविये
ऐअरलाइन- लुफ्तान्सा
तारिखः-- ३० सप्टेन्बर
मार्ग-- बोस्टन-मुबई
( जरा इकडे तिकडे तारिख असेल आणि अॅड्जेस्त करायची तयारी असेल तर एका व्यक्तिचा टिकिटाच्या फरकाचे पैसे देवु)
आईसाठी विमानप्रवासात सोबत हवी
आईसाठी विमानप्रवासात सोबत हवी आहे. मे अखेरीस किंवा १-२० जून मधे मुंबई- नेवार्क किंवा जेएफके पण चालेल. शक्यतो डायरेक्ट फ्लाईट. आईला व्हिलचेअर घेणार आहेच डिसेबल असल्याकारणाने.
anjali.badrayani@gmail.com वर कळवा कोणी येणार असतील तर. तारखा थोड्या पुढे मागे करून शकेन.
धन्यवाद!