"भेटत आहे"

Submitted by वर्षा_म on 25 March, 2011 - 05:01

डॉक्टरांच्या वाटत आहे वरुन सुचलेले
http://www.maayboli.com/node/24599

डॉक्टर माफ करा Happy

===========================================

न मज नयन उघडावेसे वाटत आहे
रोज नवे विदुशी मज भेटत आहे

वस्त्र नावाला अंगावरी म्हणे फॅशन आहे
नको तेव्हडे जवळ जाउन खेटत आहे

खुले राहण्यात नाही मजा लोक हो !!
बंधनात यांना जखडावेसे वाटत आहे

काल पाहता 'ती' नवतरुणी डोके फिरले
रंगविले थोबाड म्हणे जरा नटत आहे

सदा नशेत म्हणे आमुची लाईफ स्टाइल
दोर आयुष्याची स्वतःच काटत आहे.

गुलमोहर: 

वर्षे Proud Lol Rofl

>> काल पाहता 'ती' नवतरुणी डोके फिरले
रंगविले थोबाड म्हणे जरा नटत आहे >> ह्या शेरासाठी (कि शेर्‍यासाठी) __/\__