अहमदनगर गटग

Submitted by चंपक on 16 March, 2011 - 01:48
ठिकाण/पत्ता: 
रविवार दि. २१ मे, २०११ दुपारी ४ ते ६ स्थळः <strong>झोपडी कॅन्टीन</strong>, सावेडी रोड, अहमदनगर (नवीन ठिकाण सुचवु शकता. जास्त लोकांना जे सोयीचे असेल ते नक्की करु! )

नगरी तसेच इतर मायबोलीकरांसाठी खुले गटग!

माहितीचा स्रोत: 
अहमदनगर गटग, मे २०११
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2011 - 02:00 to 04:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम भी आ रहेला है...!
तुम्हारे अहमदवाले नगरकू. Happy

नवीन ठिकाण सुचवु शकता... मग शेगाव नगरी चालेल??
आख्खी ट्रेन भरून आणतो. Lol

चंपे, भारतात गेल्यावर तुला मायबोलि काय? मायबोलीकर कोण? असे प्रश्न पडतील Light 1 (येवढी तू बिझी होऊन जाशील)

मी पण!.........हं....सुशान्तला अनुमोदन. मेघनंदही छान आहे.

मुटेजी, नगर ला रेल्वे येते! Happy आणा भरुन!

दिनेशदा..... भारतवारी मे मधेच करा मग! किंवा मे नंतर कधीही Happy

मानुषी, राहुल.... त्या टॅब चा वापर करुन नाव नोंदवा! म्हणजे हजेरीपटावर नाव येइल Happy

हे काय पुणं हे का बे>>>
चंप्या तुला पुण्यात यायला परवानगी कधीपासुन लागायला लागली? Proud कधी येतो आहेस रे?

पुण्यात यायला नाही, पण भेटायला, बोलायला परवाणगी लागेल असे दिसतेय Happy सगळे जाम बिझी दिसतेत Happy असो. आमंत्रणे, निमंत्रणे खुप असतात, पण ती कागदीच. प्रत्यक्ष काय बी घडत न्हाई Happy

१५ मे जिंदाबाद!

मी पुणेकर नाही, तसा उपराच पण मला स्वतःला पुण्याचा जाज्वल्य का काय म्हणतात तसा अभिमान असल्यामुळे पुणेकर म्हणवुन घेण्यात धन्यता वाटते.

मी येवु शकतो का नगरी गटगला?

परवानगी मिळाली तरच नाव नोंदणी करतो. Uhoh

चंपक,मानुषी यांना तर भेटायचं आहेच ...
त्यात मुटेजी इतक्या लांबुन येत आहेत, मग ही संधी का सोडायची, आम्ही येणारच ...!
बेफिकीरजींच्या काही शेर/गझला मिस करुन कसं चालेल ?
Happy

Pages