कुणाकुणाचं भांडण

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'मायबोलीच्या' सौजन्याने आणि 'दाद' यांच्या मदतीने केलेला नवीन उपक्रम....
.
यावर्षी सादर केलेली 'कुणाकुणाचे भांडण' ही एकांकिका (skit)... आवडली (आणि नाही आवडली तरी) कळवालच...
.
विनय
.
इथे टिचकी मारा.....

http://www.youtube.com/watch?v=ZveT-b08WI8
http://www.youtube.com/watch?v=5dRar1qPdD4

मुलांनी केलेला अजून एक कार्यक्रम...
http://www.youtube.com/watch?v=2E1qkQiWXRA

विषय: 
प्रकार: 

विनय, दाद
छान केलाय कार्यक्रम मुलांनी. त्या गाणार्‍या मुलीचा आवाज पण छान आहे.

छान झालाय कार्यक्रम.
गाणी पण छान म्हटलीत आहेत.

विनय, दाद मस्त जमलंय.

आगे भी जाने ना तू मस्त म्हणलंय .... काय नाव तीचं?

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

तन्वी नेत्रावळी.. आणि मागे की बोर्ड वर आहे ती राशी ...आणि नाटकात साडी नेसलेली सुत्रधार ती जुई... माझ्या कन्या...