निबंध - प्रवेशिका ५ (dishankaran)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 18:35
आर्चिस शंकरन
वय - ६
इयत्ता - पहिली

कवडसा..एका ABCDचं मनोगत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे त्याने स्वतः सगळं व्यक्त केलय? कमाल आहे.
I am really amazed.

शाब्बास अर्चिस. तू मराठी आणि इंग्रजी दोन्ही उत्तम बोलतोस.

अरे वा आर्चिस खूपच सुंदर!! तुझ मनोगत अगदी पटल आणि असच मराठीत बोलत रहा. त्याच्या आई-बाबांच विशेष अभिनंदन तुम्ही दिलेल्या संस्कारांमुळेच हे शक्य झालं!!

अरे वा! मी ही प्रवेशिका पाहिलीच नव्हती.. ऐकून अचंबित झाले एकदम!!!! काहीच्या काहीच हुश्शार मुलगा दिसतोय हा आर्चिस... काय तो आवाज, काय ती संवादफेक आणि काय ती बोलण्याची पद्धत!!! एकदम अल्टिमेट रे आर्चिस.... शाब्बास!!! खुप शिक, खुप मोठा हो!!! तुला अनेक आशिर्वाद!!! Happy

जॅक अ‍ॅण्ड जिल येतं मला
आणि येतं येरे येरे पावसा
आम्ही आहोत आई बाबा
तुमच्याच मनाचा कवडसा>>> व्व्वा!!! एकदम खणखणीत... Happy