बोलगाणी - २० (अश्विनीमोरे)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 25 February, 2011 - 18:15

पाल्याचे नाव - सॄष्टी
वय - अडीच वर्षे

http://www.youtube.com/watch?v=72OZr468PCI

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाते तुला मी अंदाई.... Happy बोबलकांदा गोड आहे एकदम! गाणं छान सुरात म्हटलंय!

मस्त किती छान खूप सुंदर अप्रतिम तिने आत्ता पासूनच सुरांच्या मागे
पाळायला सुरवात केली अहें. मस्तच जिंकलस...