मराठी साम्राज्याचा इतिहास

Submitted by केदार on 17 June, 2008 - 20:37

केदार,

अहो काय सुंदर लेखमालिका आहे ही. भोसले ते पेशवे हे सत्तांतराची माहिती कुठे संगतवार मिळेल यासाठी मी मरमर मरत होतो. आणि सापडली चक्क माबोवर! म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा!!

असेच लिहीत जा आणि आमच्या ज्ञानात भर टाकीत राहा. आपले मानावे तितके आभार थोडेच आहेत.

आपला चाहता,
गामा पैलवान

<<भोसले ते पेशवे हे सत्तांतराची माहिती कुठे संगतवार मिळेल यासाठी मी मरमर मरत होतो.>>

तुम्हाला हि माहिती रियासत खंडात तसेच बाळाजी विश्वनाथ भट चरित्र व पेशवे घराण्याचा इतिहास-लेखकः प्रमोद ओक ह्या पुस्तकातही मिळू शकेल.