बालकवी - प्रवेशिका २ (Deepti Gadgil)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 21 February, 2011 - 13:25

ऋचा गाडगीळ (वय ७)

Rucha_poem.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त :d

Lol मस्तंय!

खुप गोड लिहीलयस Happy आईचा सचिनवर राग नाहीये, हिनेच आई अभ्यासाला बसवते त्याचा राग काढला असेल Proud , रैना, हो सानिकाची मैत्रिण आहे ही

वैभवच्या सूचनेचा मान ठेऊन, प्रतिसाद बदलला आहे Happy

चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन मिळू नये एवढीच अपेक्षा.

माझा मुलगा नेहमी म्हणत असतो हे गाणं.
बालकवीनी अशी गाणी लिहीणे अपेक्षित आहे का?>>>>>>> अश्विनीला थोडसं अनुमोदन ...........पण अश्विनी ताई तुम्ही तुमच्या मुलाकडे दुर्लक्ष करता तसे थोडसं इथेही करा Happy आणि मुलांना प्रोत्साहित करा....... सल्ला पालकांना विपुत द्या :स्मिता:

Pages