Submitted by चंपक on 18 February, 2011 - 21:02
साधारण ५०० स्क्वे. फुट. अन १००० स्क्वे. फु. जागेमध्ये ऑडिओ व्हिज्युअल हॉल बनवायचा आहे. त्यासाठी प्रोजेक्टर, स्क्रीन, साउंड सिस्टीम, खुर्च्या (नसल्या तरी चालतील, गावाकडली पोरे सतरंजीवर बसु शकतातः)) असा सेट-अप करायचा आहे. वरील उपकरणे विषेशतः प्रोजेक्टर, स्क्रीन अन साउंड कुठ्ले घ्यावे? ते किती किमतीत येउ शकेल याची माहिती हवी आहे.
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चंपकजी, नमस्ते ! तुमच्या
चंपकजी,

नमस्ते !
तुमच्या उपक्रमास शुभेच्छा !
माहिती सांग कि इथे एक फंडींग
माहिती सांग कि
इथे एक फंडींग ला अॅप्ल्लाय करतोय. काम झाले त झ्याक सेंटर सुरु करतो गावात. न्हाई झाले त झोपडीत करु:)
http://www.miniprojector.com.
http://www.miniprojector.com.au/index.php?option=com_content&view=articl... हे सही आहे! भारतात काय किंमत असेल? फोनवर चालेल:) दीड-दोन तास तरी लाईट नसण्याची चिंता नाही.
तुम्ही म्हणता त्याहून नक्कीच
तुम्ही म्हणता त्याहून नक्कीच सरस उपाय जवळजवळ त्याच किंमतीत उपलब्ध आहेत!
Epson-EH-DM-3
ह्यात DVD सुद्धा वाजवता येते.
Epson-EB-X-10
ह्यात स्वतंत्र USB कार्डवर पीसी विनाही सादरीकरण करता येते.
इत्यादी मॉडेल्सची माहिती पाहून, किंमती विचारत घेऊन पहा.
तुमच्याकरता उपयुक्त ठरू शकतील.
सार्याच निवडी अर्थ-तजविजीवर अवलंबून असल्याने आधी त्याचा अंदाज घ्या.
वरील चित्रपट-दर्शक सुमारे ४० ते ५० हजारांपर्यंत मिळतात.
माझ्या सल्याचा उपयोग झाल्यास, प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाहायला बोलवा!
चंपक, ३०००० पासुन पुढे मिळतात
चंपक, ३०००० पासुन पुढे मिळतात प्रोजेक्टर्स!
धन्य्वाद! प्रोजेक्टर च्या
धन्य्वाद!
प्रोजेक्टर च्या आधुनिकतेपेक्षा, कमी वेळ वीज असताना जास्त वेळ वापरता येइल तो मार्ग शोधतो आहे. गावाकडे १२ ते १८ तास लाईट नसते म्हणुन.
नक्कीच, आर्थिक तुलना देखील महत्वाची.
चंपक, माहिती अशी खुप नाही पण
चंपक,

माहिती अशी खुप नाही पण माझ्या कंपनीत डेलचा एक छोटा प्रोजेक्टर आहे, ४२ हजार अशी किंमत आहे
तुमच्या या उपक्रमाबद्दल थोडं सांगता आलं तर सांगा !