एका कोळियाने..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

grungycobweb_mb and w.jpg

ह्या प्रकाशचित्राची रंगीबेरंगी आवृत्ती इथे पहा.

शब्दखुणा: 

अप्रतिम प्रकाशचित्र. रंगेबीरंगी आवृत्ती अन सेपिया किंवा ब्लॅक & व्हाईट मोड दोन्ही आवडले.

मस्त.. Happy फक्त साहीत्य प्रकार - प्रकाशचित्र एव्हढ add करणार का ? कारण मला वाटले की तुम्ही एका कोळियाने बद्दल लिहीले आहे की काय .. Happy

सही! Happy

धन्यवाद लोकहो Happy
चिंगे, सतीशभाऊ, पुस्तकाबद्दल नाही लिहिलं. अपेक्षाभंगाबद्दल सॉरी Wink
नादखुळा, हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर असावं.

सही !! Happy

मस्त! मला रंगीत जास्त आवडला पण त्याचा रेशमी पोत मात्र कृष्णधवल मध्येच दिसून येतोय. त्यामुळे दोन्ही संयुक्त विजेते! Happy

मस्त फोटो..

मी कालपरवापर्यंत एका कोळीयाने हे ललीत असावे, नंतर आरामात वाचु म्हणून मागे टाकत होते.

फोटो असतील तर आपले रंगिबेरंगी पान सोडुन प्रकाशचित्र भागात टाकले तरी चालते ना?? रंगीबेरंगी टॅगशिवायच येते त्यामुळे साहित्यप्रकार कळत नाही

Pages