आमचे काही गॄहसदस्य (मांजरे)

Submitted by पुरंदरे शशांक on 16 February, 2011 - 10:09

आमचे काही गॄहसदस्य -
हे सर्व छायाचित्रण माझ्या मुलीने केलेले आहे-

भामटी - ही त्या लाडी - गोडू ची आई.
blackk!.JPG

लाडी
mani 6.JPG

गोडू
S. MANI.JPGCAT.JPGhmmm.JPGplay.JPG

गुलमोहर: 

होना आमच्याकडे पण असे visiting members आहेत.एक काकूबाई,दुसरी भॉक. शिवाय पूर्वी एक यायची तिचे नाव सुंदरी. तुमच्या माऊंचे फोटो एकदम मस्त आहेत.असे वाटतेय की तुम्हीच त्यांच्या घरात रहात आहात.अर्थात मांजरं इतकी गोSSSSSSSSSSSSड असतात की त्यांना सर्व काही माफ असतं. फार मस्त फोटो आहेत.

Pages