Submitted by मीन्वा on 16 February, 2011 - 05:08
हा रंग मोरपंखी आहे पण फोटूत असा निळा दिस्तोय.
हे जवळून डीजाइन.
अशीच वीण या स्वेटरला पण घातली होती. फक्त गळा वेगळा आहे.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
हा रंग मोरपंखी आहे पण फोटूत असा निळा दिस्तोय.
हे जवळून डीजाइन.
अशीच वीण या स्वेटरला पण घातली होती. फक्त गळा वेगळा आहे.
भारीए! एकदम क्यूट!
भारीए! एकदम क्यूट!
बटरफ्लाय बटन्स सही शोभतायेत.
बटरफ्लाय बटन्स सही शोभतायेत. फारच गुंतागुंतीचे डिझाईन दिसते आहे. साधारण किती वेळ लागला बनवायला. अन जमल्यास स्वेटरचे Texture zoom करता आले तर बरे होईल.
सुंदर.... रंगसंगतीही अगदी
सुंदर.... रंगसंगतीही अगदी छान दिसतेय.. मुळ रंगात अजुन छान दिसत असणार..
डिजाईन जवळुन दाखव गं..
मीन्वा, परत बाळ व्हावसं वाटतय
मीन्वा, परत बाळ व्हावसं वाटतय !
धन्यवाद अरुंधती, नादखुळा,
धन्यवाद अरुंधती, नादखुळा, साधना, दिनेशदा !
किती वेळ लागला ते नाही खरच नीट सांगता येणार कारण हा अगदी वेळ होईल तेव्हा केला तरी पण रोज थोडा धरला तर पंधरा दिवस असतील कदाचित.
दिनेशदा सगळेच असे लहान व्हायला लागले तर मला नोकरी सोडून हेच करायला लागेल हो पण आता शाल विणायचा विचार आहे मग लहान व्हायला नको.
धन्यवाद. मिन्वा. पॅटर्नची
धन्यवाद. मिन्वा. पॅटर्नची लिंक दिल्याबद्दल.