शेजारच्या कुलकर्ण्यांची आहे - साधारण वर्षाची असताना काढलेला फोटो आहे - फारच गोड आहे ती - फोटोत फक्त चुणुकच आलीये. खूप चळवळी असल्याने १५ - २० फोटोत असा एखादाच येतो नीट. पण छोट्यांचे फोटो काढताना खूप मजाही येते.
Submitted by पुरंदरे शशांक on 11 February, 2011 - 05:35
छान आहे पण कोण, कोणाची हे
छान आहे
पण कोण, कोणाची हे लिही.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
काय नाजूक आहे.अतिशय
काय नाजूक आहे.अतिशय संदर.....
मला पण परवा अलिबाग मध्ये अशिच परी दिसली समुद्र किनारी खेळताना पण तिच्या आसपास कोणी नसल्यामुळे तिचा फोटो नाही काढला.
सो स्वीट
सो स्वीट
एकदम गोड्डुली आहे स्वराली.
एकदम गोड्डुली आहे स्वराली.
शेजारच्या कुलकर्ण्यांची आहे -
शेजारच्या कुलकर्ण्यांची आहे - साधारण वर्षाची असताना काढलेला फोटो आहे - फारच गोड आहे ती - फोटोत फक्त चुणुकच आलीये. खूप चळवळी असल्याने १५ - २० फोटोत असा एखादाच येतो नीट. पण छोट्यांचे फोटो काढताना खूप मजाही येते.
छान
छान
निरागस बाल्य. मस्तच आहे फोटो
निरागस बाल्य. मस्तच आहे फोटो व चिमुकली.
खूप म्हणजे खूपच सुंदर असेच
खूप म्हणजे खूपच सुंदर असेच लहान मुलांचे फोटो टाकत राहा...............दिवस खूप सुरेख जातो