पुन्हा एकवार अंतरंग

Submitted by दिनेश. on 8 February, 2011 - 13:12

काय लिहू, अजून त्या स्वप्ननगरीतून बाहेर यावेसेच वाटत नाही.
शब्द संपले, वाक्य संपली...
डोळे मिटुनी बघावे....

एक स्वप्न असावे, जागेपणी बघता यावे.
एकातून दुसरे उलगडावे,
अवघे रंग एक व्हावे, त्या रंगात मी भिजावे
एकातून दुसरा, दुसर्‍यातून तिसरा
त्यातच सर्वाहून वेगळा, सगळ्यात असणारा
आणि नसणारा हि...









१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०

२१

२२

२३

२४

२५

२६

२७

२८

२९

३०

३१

३२

३३

३४

३५

३६

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा, अप्रतिम फोटो. कृपया नावे पण द्या ना.प्रची. ३२ भारंगीचे आहे का? कृष्णकमळ पण मस्तच.
कितीदा पाहिले तरी डोळे आणी मन भरत नाहीये>>>१०० मोदक.
कवठी चाफ्याचे फोटो टाकले का?

दिनेश, सर्वच फोटो अप्रतिम आहेत.

पिकासात फोटो आडव्याचे उभे करता येतील आणि तिकडे केलेत की इकडे आपोआपच बदल दिसेल.

नावं कुठली रे दोस्तानो ?
शोभा ते भारंगी नाही. भारंगीचा फोटो आहे मायबोलीवर.
आणि ते पॅसिफ्लोरा कुळातले आहे पण कृष्णकमळ नाही.

माधव, करुन बघतो तो प्रयोग.

तूम्हा सगळ्यांना आवडलेले ५ नंबर खरे तर एका प्रकारच्या कोरफडीचे फूल आहे.
१३ नंबर म्हणजे आपण ज्याला खोबर्‍याची फूले म्हणतो ते आहे, पण रंग मात्र खूप वेगळा.
आणि जो शेवटचा फोटो आहे त्यातले लालभडक फूल, तूम्ही बटरफ्लाय क्रीक च्या फोटोत पण बघितले असेल.
मला नक्की आठवतेय, कि या प्रकारातले लालभडक फूल, मी सिंहगडाच्या पायथ्याशी, जिथून बस सूटते तिथल्या टपरीवरच्या छपरावर बघितले होते.

दिनेशदा, फोटो अप्रतिम तर आहेतच. त्यांच्यासाठी शब्दच सुचत नाहीत. पण....... आम्हाला आता इतकी सवय झालेय, की तुमचे फोटो नावाशिवाय किंवा माहितीशिवाय ही कल्पनाच आम्ही करू शकत नाही Wink

Pages