आमालाबी चित्तरगाणी व्हताना...
मायबोलीवर नवनव्या क्लुप्त्या काढून फोटो डकवायची स्टाईल आहे. वरिजिनल आयड्या येण्याइतके आम्ही हुषार नाही, पण आम्हालाबी चित्तरगाणी व्हतात...
उगवला चंद्र पुनवेचा
उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा..॥
दाहि दिशा कशा खुलल्या,
वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गिचा..॥
__________
आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली
मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली..
___________
कशी पुनवेची निशा, चढे चांदण्यांची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरु
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेडया लहरीचा पिंगा बाई झाला की सुरु
गोड गारव्याचा मारा, देह शिरिशरे सारा
लाख चुंबनांचा मारा चांद लागला करु
________
चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती, हासरी ताराफूले
वाहती आकाशगंगा, की कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी, तार पदरा गुंफीले
गुंतविले जीव हे, मंदीर ही पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले
गे निळावंती कशाला, झाकिसी काया तुझी
पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे
अरे व्वा, प्रकाशचित्रांचेही
अरे व्वा, प्रकाशचित्रांचेही "विडंबन"
तुफान
चंद्र आणि निळावंती भा री आहेत
भारीच!
भारीच!
चंद्र भारी आहे एकदम
चंद्र भारी आहे एकदम
भारी आणि अशक्य!
भारी आणि अशक्य!
चंद्र लै भारी
चंद्र लै भारी
मृ.. तूने तो फोड डाला... तोड
मृ.. तूने तो फोड डाला... तोड डाला...
काय हसलेय... सगळेच फोटो
काय हसलेय... सगळेच फोटो मस्त.
विशेषतः चंद्र...धम्माल आहे
म स्त
म स्त
(No subject)
(No subject)
वा वा कै च्या कै वा वा
वा वा
कै च्या कै
वा वा
धन्यवाद! जिप्सी, वरचा
धन्यवाद!
जिप्सी, वरचा प्रकाशचित्रांचा माझा अचरटपणा इतक्या खेळकरपणे घेतल्याबद्दल तुम्हाला विशेष धन्यवाद!
बापरे... हहपुवा....
बापरे... हहपुवा....

निळावंती भारी आहे!
लई म्हंजी लईच भारी........
लई म्हंजी लईच भारी........
तुम अशक्य हो :)
तुम अशक्य हो


आईग्ग्ग्ग्ग्ग्ग..
आईग्ग्ग्ग्ग्ग्ग..
भारी.......
(No subject)
अ फा ट्ट....!!
अ फा ट्ट....!!

(No subject)
मस्त!
मस्त!
(No subject)
पुन्हा एकदा पाहिले
पुन्हा एकदा पाहिले

निळावंती रॉक्स
मृण्मयी, आई ग्गं! कसला
मृण्मयी,
आई ग्गं! कसला वेड्यासारखा हसत सुटलोय. तोंड दाबून हास्याचा मार! चांदोबा आणि निळावंती अनुपम्य आहेत.
ही ओळ पण ठळक करा : पाहू दे मेघाविण सौदर्य तुझे मोकळे
आ.न.,
-गा.पै.
जुई यांच्या पोस्टीपासूनचे
जुई यांच्या पोस्टीपासूनचे २०११ मधले प्रतिसाद बघायचे राहिले. म्हणून उत्तर दिलं नाही. माफ करा.
आज गामा-पैलवानांनी धागा वर आणला. (ते माझे डु आय नाहीत याची नम्र जाणीव करून देऊ इच्छिते.
)
सगळ्यांना धन्यवाद!
उन्हात बसल्यामुळे निळावंतीचा रंग आता पार उडालाय. तिचा फोटो, "मोरा गोरा रंग लै ले" गाण्यासगट पुन्हा इथे टाकण्याचा विचार आहे.
(No subject)
खुप मस्त... निळावंती लै
खुप मस्त...
निळावंती लै भारी!!
अजून हवे!
Pages