छान. अगदी परफेखशनिस्ट आहेत तुमच्या आई. बटव्याची वरची आणि खालची बाजू एकदम पर्फेक्ट मॅच आहेत. एक साखळी इकडे नाही कि तिकडे नाही. तसच खांबांच्याबद्द्ल. मस्त आहे. आकारपण खासच. आधीचेही टेबलक्लॉथ, पडदे बघितलेले आहेत. एखाद प्रदर्शन भरवा त्यांच्या कलाक्रुतींच.
अवल, छानच आहे छोटासा बटवा
मला विणकाम शिकवण्याचे भरपूर प्रयत्न माझ्या मैत्रीणींनी केले पण बिचार्यांवर स्वतःच विसरायची पाळी आली आणि मला ती सुई देखील पकडायला जमली नाही त्यामुळे हे सगळ ज्यांना जमतं त्यांच्या बद्द्ल माझ्या मनात नितांत आदर आहे. ____/\____
सुंदर आहे ग
सुंदर आहे ग
छान आहे एक्दम. अणि करायलाही
छान आहे एक्दम. अणि करायलाही सोपा वाटतोय.
मस्त विणलाय! काश, मेरा बुनना
मस्त विणलाय!
काश, मेरा बुनना भी ऐसा होता....
अकु, तु लोकरीनेच वीण
अकु, तु लोकरीनेच वीण
कित्ति गोड आहे ग बटवा.
कित्ति गोड आहे ग बटवा.
वा! मस्त माझ्याकडेही मावशी,
वा! मस्त
माझ्याकडेही मावशी, आत्या, आज्ज्या ह्यांनी केलेलं अप्रतिम भरतकाम, विणकाम आणि क्रोशागिरी आहे.
शैलजा टाक ना इथे.. आम्ही ही
शैलजा टाक ना इथे.. आम्ही ही पाहु....
मस्तय गं !
मस्तय गं !
क्युट आहे...
क्युट आहे...
मस्त आहे.
मस्त आहे.
छान. अगदी परफेखशनिस्ट आहेत
छान. अगदी परफेखशनिस्ट आहेत तुमच्या आई. बटव्याची वरची आणि खालची बाजू एकदम पर्फेक्ट मॅच आहेत. एक साखळी इकडे नाही कि तिकडे नाही. तसच खांबांच्याबद्द्ल. मस्त आहे. आकारपण खासच. आधीचेही टेबलक्लॉथ, पडदे बघितलेले आहेत. एखाद प्रदर्शन भरवा त्यांच्या कलाक्रुतींच.
सुरेख !!!
सुरेख !!!
बटवा अतिशय सुन्दर आहे.
बटवा अतिशय सुन्दर आहे. क्रुपया पूर्ण वीणीची महिती द्यावी.
अवल, छानच आहे छोटासा बटवा
अवल, छानच आहे छोटासा बटवा
मला विणकाम शिकवण्याचे भरपूर प्रयत्न माझ्या मैत्रीणींनी केले पण बिचार्यांवर स्वतःच विसरायची पाळी आली आणि मला ती सुई देखील पकडायला जमली नाही त्यामुळे हे सगळ ज्यांना जमतं त्यांच्या बद्द्ल माझ्या मनात नितांत आदर आहे. ____/\____
आर्चच्या संपुर्ण पोस्ट्ला
आर्चच्या संपुर्ण पोस्ट्ला अनुमोदन.
मस्त
मस्त
सुंदर आहे गं! सफाईदार काम
सुंदर आहे गं! सफाईदार काम आहे.
खुप सुंदर :-
खुप सुंदर :):-
सुरेख!
सुरेख!