Koi फिश

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दक्षिण पुर्व आशिया आणि चिन मधे हे मासे बर्‍याच ठिकाणी पहायला मिळतात , या माशान तिकडे शुभ मानतात असे कुणि तरी सांगीतले नक्की माहित नाही मात्र हे मासे दिसतात सुंदर हे नक्की
koi.jpg

विषय: 
प्रकार: 

मस्त.

wow! हे कॅनवास वर केलंय का?
मी ही सध्या जलरंग try करतेय्..इतकं सुंदर जमायला किती वेळ लागेल काय माहित..

अजून एक, ह्या धाग्याला "विरंगुळा" मध्ये टाका..
मी कितीतरी वेळ कुठलीतरी माशाची पाकॄ असेल असं वाटल्यामुळे उघडला नव्हता धागा Biggrin

छान ! Happy

Pages