Koi फिश
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
42
मासे आवडले.
मासे आवडले.
वॉटर कलरमध्ये आहे का? खूपच
वॉटर कलरमध्ये आहे का? खूपच सुंदर चित्र.
वा! सुरेख.
वा! सुरेख.
रुनी- धन्यवाद आर्च- हो
रुनी- धन्यवाद
आर्च- हो वॉटरकलर्स आणि वर थोडा gesso पातळ करुन लावलाय
मस्तच आहे! असे मोठ्ठे
मस्तच आहे! असे मोठ्ठे पेन्टिन्ग भिंतीवर लावायला आवडेल.
मस्त! (या नावाचं अॅप आहे
मस्त!
(या नावाचं अॅप आहे आयफोनवर, त्यामुळे प्रथम कळलं होतं या माशांबद्दल.)
सुरेख!
सुरेख!
सुंदर ! जलरंगावरील
सुंदर !
जलरंगावरील प्रभुत्वाबद्दल सलाम !!
सुंदर चित्र.
सुंदर चित्र.
मस्त रंग!
मस्त रंग!
खूप आवडलं चित्र. सुरेख.
खूप आवडलं चित्र. सुरेख.
मस्त.
मस्त.
नेहमीप्रमाणेच मस्त!!!!
नेहमीप्रमाणेच मस्त!!!!
वॉव.. अजय.. खूप छान
वॉव.. अजय.. खूप छान
वाह पाटील. फार आवडलं हे
वाह पाटील. फार आवडलं हे चित्रं.
जपानची आठवण आली.
wow! हे कॅनवास वर केलंय
wow! हे कॅनवास वर केलंय का?
मी ही सध्या जलरंग try करतेय्..इतकं सुंदर जमायला किती वेळ लागेल काय माहित..
मस्तच आहे चित्र!
मस्तच आहे चित्र!
अजून एक, ह्या धाग्याला
अजून एक, ह्या धाग्याला "विरंगुळा" मध्ये टाका..
मी कितीतरी वेळ कुठलीतरी माशाची पाकॄ असेल असं वाटल्यामुळे उघडला नव्हता धागा
खूपच सुंदर! अनकॅनी सारखाच
खूपच सुंदर!
अनकॅनी सारखाच विचार माझ्या मनात पण आला.
सुंदर!!
सुंदर!!
मस्तच !! तुम्हाला 'कोई' मिल
मस्तच !! तुम्हाला 'कोई' मिल गया !!!
- झक्कास.
मस्तच. कॅनीला अनुमोदन. मस्त
मस्तच. कॅनीला अनुमोदन. मस्त दिसेल फ्रेम करुन.
पाटीलबाबा लै भारी!! अप्रतिम
पाटीलबाबा लै भारी!! अप्रतिम डिटेल्स.
मस्त आहे! सिंगापूर विमानतळावर
मस्त आहे! सिंगापूर विमानतळावर एक छोटे तळे करून त्यात हे मासे ठेवलेले आहेत.
मस्त पेंटींग. हे मासे
मस्त पेंटींग.
हे मासे दिर्घायुष्य आणि धन यांचे प्रतिक मानतात म्हणे.
सावली अगदी अगदी. जपानमधल्या
सावली अगदी अगदी. जपानमधल्या सर्व तळ्यांमधे हे सापडतात.
मस्त आहे पाटीलबुवा.
कोई असा उच्चार आहे का.. चित्र
कोई असा उच्चार आहे का.. चित्र केवळ अप्रतिम आहे.
एकदम मस्त.
एकदम मस्त.
धन्यवाद
धन्यवाद
छान !
छान !
Pages