केळे वांगे भाजी - फोटोसहित

Submitted by दिनेश. on 24 December, 2010 - 02:52
लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांद्यामूळे थोडासा गोडवा येतोच पण हा मसाला झणझणीत असतो, त्यामुळे तोल साधला जातो.
आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण वाढवता येईल. या भाजीची मजा, ती कांद्याच्या रसात शिजण्यात आहे. म्हणून कांदा किसूनच घ्यायचा.

"जागू" संप्रदायातील लोकांनी या भाजीच्यामसाल्यात थोडा भाजलेला जवळा किंवा सु़के बोंबील (तूकडे करुन, पाण्यात भिजवून, काटा काढून) टाकावेत.

मला कच्चे केळे वाटलेले पण चक्क पिकलेले केळे टाकुन केलीय भाजी. करुन पाहायला पाहिजे./..

वांग्यात सुकट टाकले की ती भाजी अगदी स्वर्गसुखाचा आनंद देते पण सोबतीला केळे आणि काजु असल्यावर काय होईल सांगता येत नाही

साधना, केळे बोंबील असा एक पदार्थ आहे. समुद्र मेथीबरोबर पण हे मासे शिजवतात. केळे अगदी पिकेलेले नाही घ्यायचे. खरे तर केळ्याने मसाल्याच्या तिखटपणाचा तोल साधला जातो.
जास्त झालेले केळेही, कुठल्याही सरभाजीत ढकलता येते.

मला खूप भूक लागली आहे Sad
हे फोटो पाहिल्या वर तर पोटात भट्टीच पेट्ली आहे. फोटोत भाजी एव्ढी छान दिसते आहे तर, चवी ला किती छान असेल ?? Happy
मस्त...पुढिल भारत भेटित हा आयटम फिक्स.
Happy - थन्क्स.