Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 December, 2010 - 02:28
नाव वेगळच वाटल ना ? मीच दिल आहे ते. नोव्हेंबरमध्ये सोलापुरला गेले होते तेंव्हा घेतलेली ही छायाचित्रे.
सोलापुरच्या सिद्धेश्वर मंदीराच्या तळ्यातील हे मासे माणसांच्या गडबड गोंधळाला न जुमानता अगदी कडेला येत होते.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भटक्या, पापलेट कुठेय? मला तर
भटक्या, पापलेट कुठेय? मला तर ती सुरमई आणि रावस दिसतोय
जागु, तुला जळी,स्थळी मासे आणि रानभाज्याच दिसतात.
अरे मी चुकून पापलेट लिहिले
अरे मी चुकून पापलेट लिहिले रावसच्या जागी.. माझी पहिल्या पानावरची कमेंट बघ ना..
>>साल्मन म्हणजेच रावस साल्मन
>>साल्मन म्हणजेच रावस
साल्मन नाही सामन्!!!
<<भाऊ.. मी सुद्धा छातिठोकपणे
<<भाऊ.. मी सुद्धा छातिठोकपणे सांगतो... साल्मन म्हणजेच रावस...>> पक्का भटक्याजी, दोन जण छातिठोकपणे सांगत असतील व त्यातला एक मायबोलीकर असेल, तर अर्थातच माझाही कौल मायबोलिकराच्या बाजूनेच ! चला, अगणित घोळांपैकी डोक्यातला एक घोळ तरी नाहीसा झाला !! [शेवटी "घोळ" हा मासा डोकावलाच अनाहूतपणे !!!]
रोचीन .. अरे डेन्मार्क,
रोचीन .. अरे डेन्मार्क, नॉर्वे ते युएस - युके सर्व ठिकाणी उच्चार वेगवेगळे..
आशुतोष रानभाज्या आणि मासे
आशुतोष रानभाज्या आणि मासे खाउन त्यांच रक्त अंगात भिनलय म्हणुन जळी स्थळी तेच दिसतात
भाऊ घोळ च शेवंगेच्या शेंगा घालून छान कालवण होत.
Pages