प्रचि १ साळूंकी
प्रचि २ साळूंकी
प्रचि ३ भारद्वाज
<
प्रचि ४ भारद्वाज (पुर्नप्रकाशित)
प्रचि ५ कावळ्याचे घरटे
प्रचि ६ पिल्लू आईला शोधताना.. (कावळ्याचे घरटे)
प्रचि ७ कावळ्याचे पिल्लू
प्रचि ८ चिमणा
प्रचि ९ चिमण्याची अंघोळ
प्रचि १० चिमणा नि प्रतिबिंब
प्रचि ११ गुटर्रगू.. कबुतर
प्रचि १२ अपरिचित (काय नाव बरं)
प्रचि १३ अपरिचित (काय नाव बरं)
प्रचि १४ खारुताई...
प्रचि १५ खार
प्रचि १६ कोण आहे रे तिकडे (खारुताई)
प्रचि १७ खारुताईची चपळाई
(यांचा किलबिलाट नसतो पण शेपटी उडवत ते जे काय चुचकारत असतात ते कायबा कळत नाही.. )
प्रचि १८ पॅराकिट (पहाटे उजाडताना काढलाय..)
प्रचि १९ पॅराकिट (माझी आवडती पोझ)
प्रचि २० पॅराकिट सुरूच्या झाडावर (कोण म्हणते ह्याला फक्त पेरुच आवडतात
)
प्रचि २१ अपरिचीत पण रंगीबेरंगी असा चिमुकला पक्षी
प्रचि २२ रंगीबेरंगी पक्षी
प्रचि २३ रंगीबेरंगी पक्षी
प्रचि २४ रेड वेंटेड बुलबूल (पुर्नप्रकाशित)
प्रचि २४ ओरिओल जोडी
प्रचि २५ गोल्डन ओरिओल
प्रचि २६ गोल्डन ओरिओल (ह्याची चोच लाल का नाही.. दोन प्रकार असावेत बहुदा)
प्रचि २७ ओरिओल ज्युनिअर
<
प्रचि २८ ओरिओल ज्युनिअर (की आकाराने लहानवाले ओरिओल पण असतात ?)
प्रचि २९ कोकीळा..
प्रचि ३० को़कीळा
(बुलबूल सारखा हिला डिचवत होता.. तेव्हा कोकीळेचा दिसून आलेला डिफेन्स !)
प्रचि ३१ शेवटचा.. पण माझा आवडता..
# वरील सगळे फोटो घरातूनच खिडकी वा गॅलरीतून घेतले आहेत.. DSLR कॅम नसल्याने काहि फोटो झूम करताना हलले आहेत.. गोड मानून घ्यावेत 
छान...
छान...
शेवटचा जबरी ...
शेवटचा जबरी ...
फोटोज छानच रे सगळे.....
फोटोज छानच रे सगळे.....
मस्त फोटो... प्रचि १३ मधे
मस्त फोटो...
प्रचि १३ मधे वॉटरमार्क अगदी दगडावरच आलाय.. आधी वाटलं की दगडावरच नाव लिहुन फोटो काढलाय की काय
सगळेच प्र चि फार फार सुंदर.
सगळेच प्र चि फार फार सुंदर.
मस्तच ! खारुताइ आवडलि.
मस्तच ! खारुताइ आवडलि.
मस्त रे. भारद्वाज सही. कोकीळा
मस्त रे. भारद्वाज सही.
कोकीळा मी पह्यलांदाच पाहीली. एव्हढा गोड आवाज असणारा पक्षी, कसला रागीट वाटतो!
धन्यवाद
धन्यवाद
Pages