खिडकीच्या नजरेतून !

Submitted by Yo.Rocks on 17 December, 2010 - 07:25

प्रचि १ साळूंकी

प्रचि २ साळूंकी

प्रचि ३ भारद्वाज
<

प्रचि ४ भारद्वाज (पुर्नप्रकाशित)

प्रचि ५ कावळ्याचे घरटे

प्रचि ६ पिल्लू आईला शोधताना.. (कावळ्याचे घरटे)

प्रचि ७ कावळ्याचे पिल्लू

प्रचि ८ चिमणा

प्रचि ९ चिमण्याची अंघोळ

प्रचि १० चिमणा नि प्रतिबिंब

प्रचि ११ गुटर्रगू.. कबुतर

प्रचि १२ अपरिचित (काय नाव बरं)

प्रचि १३ अपरिचित (काय नाव बरं)

प्रचि १४ खारुताई...

प्रचि १५ खार

प्रचि १६ कोण आहे रे तिकडे (खारुताई)

प्रचि १७ खारुताईची चपळाई

(यांचा किलबिलाट नसतो पण शेपटी उडवत ते जे काय चुचकारत असतात ते कायबा कळत नाही.. )

प्रचि १८ पॅराकिट (पहाटे उजाडताना काढलाय..)

प्रचि १९ पॅराकिट (माझी आवडती पोझ)

प्रचि २० पॅराकिट सुरूच्या झाडावर (कोण म्हणते ह्याला फक्त पेरुच आवडतात Happy )

प्रचि २१ अपरिचीत पण रंगीबेरंगी असा चिमुकला पक्षी

प्रचि २२ रंगीबेरंगी पक्षी

प्रचि २३ रंगीबेरंगी पक्षी

प्रचि २४ रेड वेंटेड बुलबूल (पुर्नप्रकाशित)

प्रचि २४ ओरिओल जोडी

प्रचि २५ गोल्डन ओरिओल

प्रचि २६ गोल्डन ओरिओल (ह्याची चोच लाल का नाही.. दोन प्रकार असावेत बहुदा)

प्रचि २७ ओरिओल ज्युनिअर
<

प्रचि २८ ओरिओल ज्युनिअर (की आकाराने लहानवाले ओरिओल पण असतात ?)

प्रचि २९ कोकीळा..

प्रचि ३० को़कीळा

(बुलबूल सारखा हिला डिचवत होता.. तेव्हा कोकीळेचा दिसून आलेला डिफेन्स !)

प्रचि ३१ शेवटचा.. पण माझा आवडता..

# वरील सगळे फोटो घरातूनच खिडकी वा गॅलरीतून घेतले आहेत.. DSLR कॅम नसल्याने काहि फोटो झूम करताना हलले आहेत.. गोड मानून घ्यावेत Happy

गुलमोहर: 

मस्तच आहेत सगळे फोटो. घरबसल्या सगळे पक्षी दिसताहेत हेच किती अप्रूपाचे.
खारी प्रचंड कलकलाट करतात. माझ्या घराच्या खिडकीत घरटे होते. त्या रुममधला लाईट बंद करेपर्यंत कलकलाट चालायचा.

मस्त !
प्रचि १४ मधली खारूताई खूप छान !
कोकिळा इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिली.
पोपटाला पॅराकिट असंही म्हणतात का?

यो..फोटोज आर रॉकिंग Happy
भारद्वाज चे डोळे काय पकडलेस कॅमेर्‍यात्..अप्रतिम!!
चिमण्यांची आंघोळ- हा लहानपणापासून पाहिलेला खेळ.. पण फोटू काढायला सुचलं नाय कधी.. पण हा फोटो फार्फार आवडला.. मस्त आयडिया होती हा फोटो काढायची
लक्कीयेस.. तुला घराच्या बाल्कनीतून एव्हढे पक्षी दर्शन देतात
इकडे माओ ने समस्त चिमण्या मारून टाकण्याचा हुकुम दिल्यापास्न.. औषधालाही चिमण्या दिसत न्हाईत Sad

तुझ्या खिडकीतून इतकी जादुई दुनिया दिसते? : डोळ्यात अपार कौतुक दाटलेली बाहुली: नेक्स्ट जीतीजी तुझ्याच घरी ठेवायच का?

मस्तच Happy

धन्यवाद सर्वांना Happy
कविता.. वेलकम.. Happy पण पक्षी कधी केव्हा दिसेल याचा नेम नसतो.. Happy


चिमण्या मारून टाकण्याचा हुकुम दिल्यापास्न..
>> Sad

योगी मस्तच रे ! भारीच घेतलस सगळे फोटू Happy

(तुझा खिडकीतला वास्तव्य वाढाक लागला हा... बघ काय तो लवकर इचार कर ;))

सुन्या.. इचार करुची वेळ टळून गेलीहा असा म्हटलास तरी चालेल.. Proud

भागो.. चिमणाच्या डोक्यावर काळा पट्टा असतो.. चिमणीचा एकच रंग असतो.. Happy

मस्त फोटो.. खुप खुप आवडले. पक्षांचे फोटो काढायचे काम एकदम कठीण.. आपण काढेकाढेपर्यंत ते जागा बदलतात.

प्रचि १२ तला अनोळखी पक्षी बहुतेक लॅपविंग आहे - आपल्या टिटवीचाच एक भाऊ. फक्त याचे पाय जरा लांब असतात आणि आकार जरासाच मोठा.

आणि तो रंगिबेरंगी सनबर्ड....

कोकीळेचे पिल्लु आवडले एकदम. राग दिसतोय उठुन चेह-यावर.

आणि खारी भयंकर कलकलाट करतात. डोके दुखवतात अगदी.

सगळे फोटो मस्त... Happy
प्रचि १४ आणि १५ एकदम खास...
शेवटच्या फोटोत ... कोकिळेने दिलेला राग तिच्या डोळ्यांतून चांगलाच व्यक्त होतोय... Happy

सवळेच फोटो खुप छान आहेत. आमच्या आंब्याच्या झाडावर त्या साळुंक्यांनी ढोली बनवल्या आहेत. माझ्या बुलबुलचे नर्सिंगहोम आणि माहेरपण मध्ये फोटो आहेत. ह्या साळुंक्या सापाला टोचायला त्याच्या मागे जातात.

प्रचि १३ ही येतो आमच्याकडे पण मलाही त्याचे नाव माहीत नाही.

धन्स अगेन Happy

प्रचि १२ तला अनोळखी पक्षी बहुतेक लॅपविंग आहे - आपल्या टिटवीचाच एक भाऊ >> साधना.. थँक्स माहितीबद्दल..

ह्या साळुंक्या सापाला टोचायला त्याच्या मागे जातात. >> खरेय.. मी पाहिलेय तसे

यो, सगळेच फोटो क्लास रे Happy

सामने वाल्या खिडकीत पण बघते का नाही तुझी खिडकी?>>>> Happy
तुझा खिडकीतला वास्तव्य वाढाक लागला हा... बघ काय तो लवकर इचार कर )>>>>>यो, सुन्या काय सांगतोय त्याचा नक्कीच विचार कर रे Wink

Pages