Submitted by मनस्विता on 14 December, 2010 - 08:57
माझं हे मायबोलीवरच पदार्पण! बरेच दिवस वेग-वेगळे लेख, कथा आणि कादंबर्या वाचत आहे. पण आज स्वतःचं लॉगीन तयार करून एक चित्र प्रकाशित करत आहे. तसे मी हे चित्र माझ्या ब्लॉगवर पण टाकले आहे. तुम्ही ते ह्या लिन्क वर पण बघू शकता.
चित्र आणि रंगसंगती छान ... पण उजवा हात आणि डाव्या हाता मधे खुप फरक वाटतो आहे..म्हणजे हातचा तळवाही आणि लांबी सुदधा ...हे माझं आपल निरिक्षण.. चुकल असेल तर माफी असावी...बाकी पुलेशु....अजुन चित्र पाहयला आवडतील.....
Submitted by आशिष बोधे on 14 December, 2010 - 23:39
मनस्विता, सुंदर आहे चित्र.
मनस्विता, सुंदर आहे चित्र. माध्यम कुठले वापरलेय ?
मला वाटतं जल-रंग. फार छान
मला वाटतं जल-रंग.
फार छान चित्र,.
बरोबर आहे. माध्यम जल-रंग आहे.
बरोबर आहे. माध्यम जल-रंग आहे. अलीकडेच क्लास चालू केला आहे. त्यामुळे चित्र काढायचा आणि इतरांना दाखवायचा उत्साह.
नाजूक रेखाटन आहे. इथे लवासाचे
नाजूक रेखाटन आहे. इथे लवासाचे कलाकार नावाचा फोटो स्प्रेड आहे त्यातील राजस्थानी बाईच्या फोटो वरूनही मस्त चित्र काढता येइल.
रेखाटन व रंगसंगति छानच !
रेखाटन व रंगसंगति छानच ! <<अलीकडेच क्लास चालू केला आहे>> मग तर अधिकच कौतुकास्पद !!
एक्दम सुंदर काढलय!!
एक्दम सुंदर काढलय!!
धन्यवाद! असे कौतुक ऐकले कि
धन्यवाद! असे कौतुक ऐकले कि अगदी हरखून जायला होते..
लावासाचे फोटो स्प्रेड मी नक्की बघेन. आणि जमल्यास काढायचा प्रयत्न करेन.
छान आहे.. अजुन येउंदे
छान आहे.. अजुन येउंदे
व्वाव ! मस्त काढलय !
व्वाव ! मस्त काढलय !
व्वाव ! मस्त काढलय !
व्वाव ! मस्त काढलय !
व्वाव ! मस्त काढलय !
व्वाव ! मस्त काढलय !
चित्र आणि रंगसंगती छान ... पण
चित्र आणि रंगसंगती छान ... पण उजवा हात आणि डाव्या हाता मधे खुप फरक वाटतो आहे..म्हणजे हातचा तळवाही आणि लांबी सुदधा ...हे माझं आपल निरिक्षण.. चुकल असेल तर माफी असावी...बाकी पुलेशु....अजुन चित्र पाहयला आवडतील.....
सुंदर आहे.
सुंदर आहे.
वा छान.... सुधीर
वा छान....
सुधीर
मला हात नीट काढता येत नाहीत.
मला हात नीट काढता येत नाहीत. तू एक ट्युटोरिअल टाकशील का? क्लोज अप. मी प्रिंट घेओन प्रॅक्टिस करेन.
व्वाव ! मस्त
व्वाव ! मस्त
chaan
chaan
सर्वांचे पुन्हा एकदा आभार...
सर्वांचे पुन्हा एकदा आभार...
@ आशिष
तुम्ही दिलेल्या सूचना नक्कीच उपयोगी पडतील. पुढील चित्रांमध्ये अजून सुधारणा दिसेल अशी आशा करूयात...
खूप छान !!
खूप छान !!
सुरेख ! चेहर्याचं शेडिंग खूप
सुरेख ! चेहर्याचं शेडिंग खूप आवडलं.
सुरेखच काढलयस..
सुरेखच काढलयस..:)
सुंदर काढलय चित्र. रंगसंगती
सुंदर काढलय चित्र. रंगसंगती आवडली. वरच्या हाताचे प्रमाण थोडे चुकल्या सारखे वाटते.
रंगसंगती खुपच
रंगसंगती खुपच छान..............
खुपच सुंदर आहे चित्र.
खुपच सुंदर आहे चित्र.