माझी चित्रकारीता

Submitted by मनस्विता on 14 December, 2010 - 08:57

माझं हे मायबोलीवरच पदार्पण! बरेच दिवस वेग-वेगळे लेख, कथा आणि कादंबर्या वाचत आहे. पण आज स्वतःचं लॉगीन तयार करून एक चित्र प्रकाशित करत आहे. तसे मी हे चित्र माझ्या ब्लॉगवर पण टाकले आहे. तुम्ही ते ह्या लिन्क वर पण बघू शकता.

lady_4.jpg

गुलमोहर: 

बरोबर आहे. माध्यम जल-रंग आहे. अलीकडेच क्लास चालू केला आहे. त्यामुळे चित्र काढायचा आणि इतरांना दाखवायचा उत्साह.

नाजूक रेखाटन आहे. इथे लवासाचे कलाकार नावाचा फोटो स्प्रेड आहे त्यातील राजस्थानी बाईच्या फोटो वरूनही मस्त चित्र काढता येइल.

धन्यवाद! असे कौतुक ऐकले कि अगदी हरखून जायला होते.. Happy
लावासाचे फोटो स्प्रेड मी नक्की बघेन. आणि जमल्यास काढायचा प्रयत्न करेन.

चित्र आणि रंगसंगती छान ... पण उजवा हात आणि डाव्या हाता मधे खुप फरक वाटतो आहे..म्हणजे हातचा तळवाही आणि लांबी सुदधा ...हे माझं आपल निरिक्षण.. चुकल असेल तर माफी असावी...बाकी पुलेशु....अजुन चित्र पाहयला आवडतील.....

मला हात नीट काढता येत नाहीत. तू एक ट्युटोरिअल टाकशील का? क्लोज अप. मी प्रिंट घेओन प्रॅक्टिस करेन.

chaan Happy

सर्वांचे पुन्हा एकदा आभार...

@ आशिष
तुम्ही दिलेल्या सूचना नक्कीच उपयोगी पडतील. पुढील चित्रांमध्ये अजून सुधारणा दिसेल अशी आशा करूयात...

खूप छान !!