पॅसॅडेना दर्शन

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

नव्या कॅमेर्‍याचे फोटो टाकण्याच्या निमित्याने आमच्या रोज परेड फेम पॅसॅडेनाची थोडी ओळख करुन द्यायचा विचार आहे.

कॅसल ग्रीन
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी बनलेल्या प्रासादाचे हे दक्षीणाभीमुख अंग. ७ मजली हॉटेल ग्रीनच्या जोडीला हे Frederick I. Roehrig याने मुरीश व स्पॅनीश पद्धतीने घुमट, कमानी वगैरे वापरुन बनविले. अजुनही old town मध्ये हॉटेल म्हणुन प्रसिद्ध.

PC120053.JPGPC120064.JPG
(फोटो ८*८ पटीने छोटे केले आहेत - jpeg - कोणतेही बाह्य प्रोसेसींग नाही)

फोटो मस्तच आहेत.
(रच्याकने फ्लिकर किंवा दुसरीकडे चढवुन मग इथे दिले तर आम्हाला ८*८ कमी केलेले पाहावे लागणार नाहीत Happy )

बेबे Angry त्या केस मध्ये आम्हाला फक्त लाल फुल्या दिसतात गं...

अश्चिग... छान फोटो आहेत. पहिला प्रचंड आवडला.. दुसर्‍यात झाडंच खूप दिसतायंत..