पत्रकारितेची कमाल - मांजरीचे सूडनाट्य

Submitted by निंबुडा on 1 December, 2010 - 04:13

सकाळ वृत्तपत्रात दि. २४ नोव्हेंबर २०१० रोजी आलेली ही बातमी वाचा. या प्रकारच्या पत्रकारितेला काय म्हणावे??? Uhoh

नाग आणि मांजरीच्या झटापटीचे अगदी साद्यंत वृत्त देण्यामागचा हेतू आणि लॉजिक नक्की काय ते केवळ या पत्रकारालाच ठाऊक Rofl

वाचताना डोळ्यांत हसून हसून पाणी आले. Biggrin

Serious issue.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग, काम चालू रस्ता बंद ची पाटी होती की काय?>>> नाही हो विजय... त्यावेळी माझ नवीनच लग्न झाल होत म्हणुन नाही गेले.... आता दिसला तर लग्गेच जाईन हसत हसत... Wink

अरे काय? Lol
आणि लोकं अभ्यास करतायत बातमीचा..
>> कमाल बातमी . संदेश किटे आणि अनिल शेंडे या २(च) युवकांचा समूह ?? :ड
Rofl

Pages