Submitted by स्नेहराज on 29 November, 2010 - 04:50
साथ दे साथ दे अशी साथ दे
निद्रिस्त समाजाला जागृत करून मात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
निर्बलतेला तू मदतीचा हात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
फुत्कारणार्या सर्पालाही त्याची कात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
अशक्त वृद्धालाही त्याचे दात दे
साथ दे साथ दे अशी साथ दे
आशेच्या नव्या किरणांना जननारी एक गर्भार रात दे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अरे छान कविता आहे रे ,कोणी
अरे छान कविता आहे रे ,कोणी तरी प्रतिसाद द्या .

मी आपला पहिला प्रतिक्रिया देणारा .