शहरी भागात विशेषतः जिथे आता जिमला जाणे हे स्टेटस आहे, व्यायामापेक्षाही सोशल नेटवर्किंगचं ते एक स्थळ आहे... अश्या ठिकाणी बर्याचदा ट्रेनर्सच्या बाबतीत जे कटू अनुभव येतात, त्यावर हे विडंबन.
एखादा ट्रेनर पहिले दोन दिवस तुम्हाला अटेंड करतो आणि अचानक एखादा "सुडौल बांधा" जीममधे दाखल झाला की हा पठ्या गायब...... मग इतर जण आपले आपण व्यायाम करतायत आणि ट्रेनर लोकांचं टोळकं सगळ्या फिगर्स आपापसात वाटून घेऊन लागलेत कामाला.....
हर घडी बदल रही है रूप बरगडी
सुस्त है कभी, कभी है चुस्त ये बॉडी
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो......... २
सिखाये तुम्हे पूरे दिल से
मिलता है ऐसा ट्रेनर मुश्कील से.....
ऐसा जो कोइ कहीं है
समझो के कल से वो नही है.....
उसके हाथ को तुम थाम लो
आज है ट्रेनर ..... कल हो ना हो......
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो.........
सबको करे "हाये बाये"
"फिगर" कोइ नयी आये
लाख संभालो अपने ट्रेनर को
वो खींचा चलाही जाये
पर सोचलो, इस पल है जो
वोही फिगर, कल हो ना हो......
हर घडी बदल रही है रूप बरगडी
सुस्त है कभी, कभी है चुस्त ये बॉडी
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो......... २
:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला:
(No subject)
सबको करे "हाये बाये" "फिगर"
सबको करे "हाये बाये"
"फिगर" कोइ नयी आये
लाख संभालो अपने ट्रेनर को
वो खींचा चलाही जाये
पर सोचलो, इस पल है जो
वोही फिगर, कल हो ना हो......
हहपुवा :)..सह्हिच् आहे...
शहारुखसारखे दोन्ही हात पसरून
शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला>>>
भुंग्या, हसवून हसवून मारलंस..........
बरं, गड्या.. जाम आवडली.. >>>>
भुंग्या, सुटलायस एकदम. __/\__
भुंग्या, सुटलायस एकदम. __/\__ रे बाबा तुला!
भोंग्या सहि..
भोंग्या सहि..
(No subject)
गीत एकाचे विषय तिसर्याचा...
गीत एकाचे विषय तिसर्याचा... चाल चौथ्याची... ही कविता आहे की कवितेची मिमिक्री????
(No subject)
गीत एकाचे विषय तिसर्याचा...
गीत एकाचे विषय तिसर्याचा... चाल चौथ्याची... ही कविता आहे की कवितेची मिमिक्री????
>>>>
मग दुसर्याचे काय आहे???
विचारी मनु ने दुसर्याला गाळूनच टाकला.
दूसरा तिने भज्जीसाठी राखून
दूसरा तिने भज्जीसाठी राखून ठेवलाय...
मस्त रे जीमवर जाऊन सुस्त नको
मस्त रे
जीमवर जाऊन सुस्त नको होऊ
नाही रे दुसरा तो ट्रेनर
नाही रे दुसरा तो ट्रेनर आहे....
.......मस्त !
(No subject)
भुंग्या, मी एक हिंदी शब्द
भुंग्या, मी एक हिंदी शब्द वापरला तर माशी शिंकली आणि तू हे आख्ख हिंदी इंग्रजी मिश्रित लिहीतोस ते चालत का ? बाय द वे, छान जमलय गड्या. मीही जिम जॉईन करीन म्हणतो.
छान आहे.....
छान आहे.....
भुंग्या, कल हो ना हो
भुंग्या,

कल हो ना हो ......आजच प्रतिक्रिया देऊन टाकतो
भन्नाट आणि खास !
(No subject)
(No subject)
हायला हे कस मिसलेलं मी
हायला हे कस मिसलेलं मी
व्वा व्वा __/\__
व्वा व्वा __/\__
खणनकर्त्याला सलाम
मजेदार ...........
मजेदार ...........
सही आहे हे
सही आहे हे
शहारुखसारखे दोन्ही हात पसरून
शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला>>>
धम्माल
(No subject)
लाख संभालो अपने ट्रेनर को वो
लाख संभालो अपने ट्रेनर को
वो खींचा चलाही जाये >>>
भारी रे
पुन्हा एक्दा वाचुन
पुन्हा एक्दा वाचुन
शहारुखसारखे दोन्ही हात पसरून
शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला>>> +१००
एलदुगो effect
जबरदस्त! हर घडी बदल रही है,
जबरदस्त!
हर घडी बदल रही है, रूप बरगडी... ही ओळ महान रे भुंग्ज
Pages