ट्रेनरः कल हो ना हो

Submitted by भुंगा on 25 November, 2010 - 08:09

शहरी भागात विशेषतः जिथे आता जिमला जाणे हे स्टेटस आहे, व्यायामापेक्षाही सोशल नेटवर्किंगचं ते एक स्थळ आहे... अश्या ठिकाणी बर्‍याचदा ट्रेनर्सच्या बाबतीत जे कटू अनुभव येतात, त्यावर हे विडंबन.

एखादा ट्रेनर पहिले दोन दिवस तुम्हाला अटेंड करतो आणि अचानक एखादा "सुडौल बांधा" जीममधे दाखल झाला की हा पठ्या गायब...... मग इतर जण आपले आपण व्यायाम करतायत आणि ट्रेनर लोकांचं टोळकं सगळ्या फिगर्स आपापसात वाटून घेऊन लागलेत कामाला..... Lol

हर घडी बदल रही है रूप बरगडी
सुस्त है कभी, कभी है चुस्त ये बॉडी
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो......... २

सिखाये तुम्हे पूरे दिल से
मिलता है ऐसा ट्रेनर मुश्कील से.....
ऐसा जो कोइ कहीं है
समझो के कल से वो नही है.....
उसके हाथ को तुम थाम लो
आज है ट्रेनर ..... कल हो ना हो......
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो.........

सबको करे "हाये बाये"
"फिगर" कोइ नयी आये
लाख संभालो अपने ट्रेनर को
वो खींचा चलाही जाये
पर सोचलो, इस पल है जो
वोही फिगर, कल हो ना हो......

हर घडी बदल रही है रूप बरगडी
सुस्त है कभी, कभी है चुस्त ये बॉडी
हरपल यहां जीम मे चलो,
आज है ट्रेनर कल होना हो......... २

:शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला:

गुलमोहर: 

सबको करे "हाये बाये"
"फिगर" कोइ नयी आये
लाख संभालो अपने ट्रेनर को
वो खींचा चलाही जाये
पर सोचलो, इस पल है जो
वोही फिगर, कल हो ना हो......

हहपुवा :)..सह्हिच् आहे...

शहारुखसारखे दोन्ही हात पसरून बरगड्या दाखवणारा बाहुला>>>
भुंग्या, हसवून हसवून मारलंस..........

बरं, गड्या.. जाम आवडली.. >>>> Rofl

गीत एकाचे विषय तिसर्‍याचा... चाल चौथ्याची... ही कविता आहे की कवितेची मिमिक्री????
>>>>
मग दुसर्‍याचे काय आहे???
विचारी मनु ने दुसर्‍याला गाळूनच टाकला. Wink

भुंग्या, मी एक हिंदी शब्द वापरला तर माशी शिंकली आणि तू हे आख्ख हिंदी इंग्रजी मिश्रित लिहीतोस ते चालत का ? बाय द वे, छान जमलय गड्या. मीही जिम जॉईन करीन म्हणतो.

भुंग्या,
कल हो ना हो ......आजच प्रतिक्रिया देऊन टाकतो
भन्नाट आणि खास !
Happy

Pages