आईना देखकर तसल्ली हुई...
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
18
कॅमे-यामधून पाहताना अचानक माझ्या मनाची अवस्था अशी माझ्यासमोर प्रतिबिंबासारखी सामोरी आली..क्षणभर दचकायला झालं स्वतःलाच असं समोर पाहून.. त्या क्षणी ही 'खिडकी' माझ्यासाठी माझ्या मनाचा 'आरसा' बनून गेली... गुलजारच्या 'आईना देखकर तसल्ली हुई...' ह्या ओळी आणि कॅमे-याचं बटन एकाच वेळी क्लिक झालं !
Grand Canyon, North Rim
मोठा फोटो पाहण्यासाठी http://farm5.static.flickr.com/4040/5149044494_dc414035eb_b.jpg
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
कोणता गड आहे नक्की?
कोणता गड आहे नक्की?
मस्तच !
मस्तच !
अरेरे नंद्या, सगळीकडे तुझा
अरेरे नंद्या, सगळीकडे तुझा पयला नंबर माझ्यामुळे हुकतोय बरं. नशीब आपण एका शाळेत नव्हतो.
गड नाहीय्ये - ग्रँड कॅन्यन
गड नाहीय्ये - ग्रँड कॅन्यन आहे , जर मी चुकत नसेन तर
Too Good !!!!!!
Too Good !!!!!!
मस्तच!
मस्तच!
ग्रँड कॅन्यन आहे , जर मी चुकत
ग्रँड कॅन्यन आहे , जर मी चुकत नसेन>>> ओह, नजारा एकदम आपल्याकडचा वाटतोय.
मस्त रार. मला काय आठवलं
मस्त रार. मला काय आठवलं सांगू. कदाचित तू पण पाह्यलंयस ते.
सान्टा फे ऑपेराचं स्टेज. ज्याला बॅकड्रॉप म्हणून अश्याच डोंगररांगा आणि आकाश असतं. मोठ्ठीच्या मोठ्ठी खिडकीच असते ती. झब्बू नको पण टाकेन कुठेतरी तो फोटो शोधून.
भारी फोटो एकदम...
भारी फोटो एकदम...
आरती, भारी! सहीये!
आरती, भारी! सहीये!
पेंटिंगच वाटावं इतकं सुंदर
पेंटिंगच वाटावं इतकं सुंदर आहे दृश्य.... काळ थबकलाय जणू! सुरेख
नजारा एकदम आपल्याकडचा वाटतोय.
नजारा एकदम आपल्याकडचा वाटतोय. << वाटणारच .. समोरच्या डोंगराना 'ब्रम्हा, विष्णू' ची नांव आहेत..
मस्त आहे फोटो..
मस्त फोटो.
मस्त फोटो.
छान संकल्पना !
छान संकल्पना !
फोटो छान आहे. पण मनाची अवस्था
फोटो छान आहे. पण मनाची अवस्था वगैरे झेपलं नाही. त्याचा काय संदर्भ ?
धन्यवाद ! सिंडरेला, इतका
धन्यवाद !
सिंडरेला, इतका विचार केला नाहीस तरी चालेल
नीरजा, सांता फे चं ओपेरा थिएटर... अगदी अगदी.. माझ्याकडेपण असेल एखादा फोटो, पहायला हवं !
छान दृष्य. अश्या खिडक्यांतून
छान दृष्य. अश्या खिडक्यांतून दिसणार्या सुंदर दृष्यांचा झब्बू खेळायला हवा.
माझ्याकडे भरपूर आहेत गं ३
माझ्याकडे भरपूर आहेत गं ३ समर्स तिथेच घालवल्याने पण सगळे पुण्याला. आता पुण्याला गेल्यावर शोधून काढून टाकेन एखादा. तूर्तास http://sporeflections.wordpress.com/2010/07/31/greetings-from-santa-fe/ हे हाउस.