Glassware ...
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
8

काही वर्षांपूर्वी हा फोटो एका प्रदर्शनात काढला होता. सगळ्या वस्तू काचेच्या आहेत.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
भाले आवडले. मला तो चेहरा
भाले आवडले. मला तो चेहरा काचेचा न वाटता चक्क काळ्या पाषाणात कोरल्यासारखा वाटतो.
तो चेहरा काचेचाच आहे . आणखी
तो चेहरा काचेचाच आहे
. आणखी एक उदाहरण बघ. हस्तीदंत नाही काच आहे ...
चेहरा, भाले खरंच काचेचं वाटत
चेहरा, भाले खरंच काचेचं वाटत नाहीये!
गॉड, खरेच वाटत नाही...
गॉड, खरेच वाटत नाही... दुस-या फोटोतही विश्वास बसत नाही काच आहे म्हणुन. एकवेळ प्लेस्टिक म्हणुन खपुन जाईल.
नेहमीप्रमाणेच सही फोटोज abe
नेहमीप्रमाणेच सही फोटोज abe .. हा वरचा फोटो कोणत्या प्रदर्शनातला आहे? मला कुठेतरी बघितल्यासारख वाटतय.
छान आहेत, पण दोनच का ?
छान आहेत, पण दोनच का ?
सही आहे
सही आहे
.
.