छान किती दिसते........फुलपाखरू

Submitted by जिप्सी on 31 October, 2010 - 13:11

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरंच छान दिसताहेत. कधी संधी मिळाली, तर कोषातून बाहेर येणार्‍या फूलपाखराचे फोटो काढ. आजूबाजूला लिंबाचे किंवा कढीपत्त्याचे झाड असेल, तर हि संधी नक्कीच मिळेल.

१ , ३ , ८ , १० आणि २९ मस्तच !!!
आणि ति पिवळी/केशरी फुले तिळाची का ? ....
का मग ती हाय्-वे च्या कडेने पावसानन्तर उगवतात ति ??

छान आलेत फोटो. खरंच फुलपाखरांनी पोझ दिल्यासारखी वाटतेय. कुठे मिळाली एवढी? नॅशनल पार्कमधल्या ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाईज प्रोग्रॅमला वै गेला होतास की काय?

अभि, दिनेशदा, आदिती, चारूदत्त, सावली, आडो, चिमुरी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!! Happy

सदर फोटो हे श्री राजेन्द्र आवळेकर यांनी जोपासलेल्या फुलपाखरांच्या बागेतील आहेत. हि बाग ओवळेकरवाडी, ओवळा गाव (ठाणे-घोडबंदर रोड) येथे आहे. सकाळी ७-७:३० च्या दरम्यान गेला असता विविध प्रकारचे भरपूर फुलपाखरे पहावयास मिळतात. Happy

प्रचि १०,११,१२ नीट पाहिले असता दिसेल कि फुलपाखरे आपल्या हिरव्या रंगाच्या "स्ट्रॉ"ने पिकलेल्या केळ्याचा आस्वाद घेत आहेत. Happy

आणि ति पिवळी/केशरी फुले तिळाची का ? ....>>>नाही, ती तिळाची फुले नाही. ती सोनकुसुम (कॉसमॉस)ची फुले आहेत. Happy

हाय्-वे च्या कडेने पावसानन्तर उगवतात ति ??>>>तीच ती Happy

प्रचि ८ , १२, २८ .. अप्रतिम रे योग्या.. !

मन फुलपाखरू जाहले..:स्मित:
फुलांच्या मधात न्हाहले...

योगेश भाऊ,
आपल्या पेशन्सला सलाम!... तुम्हालाच बरी जमतात असली सही प्रचि काढायला... मलातर काही केल्या जमत नाहीत...:(
छान आली आहेत सगळीच पण ८ आणि १७ जरा जास्तच खास वाटली!

९ व्या चित्रात एखाद कबुतर जस जमिनवर उतरताना पंख मिटण्यापुर्वी हालचाल करत इतकी छान पोझ कॉफीरंगच्या फुलपाखराने दिली ? छे योगेशने टिपली आहे.

अरे किती वेळा त्या फुलपाखरांना फोटो काढायला एकाच जागी बसायला लावलेस.. कंटाळली असतील ती.. Happy

किती छान दिसताहेत प्रचि.. तूझे नि फुलपाखरांचे कितीही कौतुक केले तरी कमीच.. Happy
माझी बोली... Wink १,३,८,१३,१७,२७

मस्तच.. खरतर यातली बरीचशी नेहमी दिसणारी फुलपाखरे आहेत पण तुझ्या फोतोतुन भारीच दिसताहेत...
२७ व २९ वे फोटो जास्तच छान.. Happy

कविची जागा प्रकाश चित्रकाराने घेतली. पुर्वी प्रकाशचित्रे जास्त उत्तम स्वरुपात लोकांपर्यत पोचवण्याची सोय नसल्याने उत्कृष्ट कविंच्या कवितांवर समाधान मानावे लागे. फुलपाखरांवर लिहलेली ही एक उत्तम कविताखाली दिली आहे. अर्थातच कविंना पर्याय प्रकाश चित्रकार असतात असा समज करुन घेउ नये. कवि आणि प्रकाश चित्रकार हे आपापल्या कलेत श्रेष्ठच असतात.fulapakhru.JPG

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!

हिम्स, यो Happy

सगळ्या फुलपाखरांचा फोटो कढायला एकूण किती वेळ लागला तुला.....>>>>जुई, एकुण वेळ ३ तास फक्त आणि एकुण फोटो फक्त ७४ Happy

बाकि पाखरांचं काय? कधी येतोय योग?>>>>>सम्या :फिदी:, "फुलपाखरू" आणि इतर "पाखरू" यांचे फोटो काढताना फार पेशन्स लागते रे Wink ("मी धरू जाता, येई न हाता,दूरच ते उडते, फुल"पाखरू" Happy )

नितीनजी धन्यवाद संपूर्ण कविता दिल्याबद्दल Happy