सांज

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कुठे घेतलेत हे फोटो? निसर्गाची अफाट आणि सौंदर्याची परिसीमा गाठणारी अशी रुपं फार कमी वेळा पहायला मिळतात. नशीबवान...

छान...

हे फोटो २८ ऑक्टोबर २००५ ला काढले आहेत. (सगळे फोटो ऑक्टोबरातच काढलेत बहुतेक मी :अओ:) आज पीसी धुंडाळताना सापडले, म्हणून टाकले इथे.

पहीला आणि शेवटचा खुप आवडला Happy

दक्षु, काय गं हल्ली सांजवेळ आवडायला लागलीय एवढी ??;) पाच वर्षापुर्वीचे फोटो शोधून काढायला लागलीस...

दक्षिणा साहित्य प्रकार - प्रकाशचित्र हे तु टाकायला विसरलीस .. त्यामूले थोड घाबरतच click केले. मला वाटल तुझी नवीन कविता .. त्य्च्यावर परत विडंबन आणि गुंतावळ दिसणार की काय .. असो छान आहेत प्रचि .. (process केलेले आहेत का ?)

दक्षे, काय चाल्लय काय??? कविता, मग व्याकुळलेली सांजवेळ! पण मस्त आलेत फोटो. रच्याकने यंदाच्या ऑक्टोबरातले फोटो कुठेत??

दक्षे, अप्रतिम.. रंग खुपच सुंदर Happy वॉटरमार्क टाक ढमे... Happy
आजकल मला वाटतय...

आपकी आखों मैं कुछ महके हुए से राज है...
आपसे भी खुबसुरत आपके अंदाज है... Wink

लफडं काय आहे?? फोनते तुला.. Proud

Pages