Submitted by भुंगा on 25 October, 2010 - 10:29
"तू आणि तुझे शब्द" दक्षिणाच्या मुळ कवितेला झब्बू.........
तू आणि तुझे "लांबसडक" केस...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण डोक्यातला हा गुंता क्षणात सुटला !!.
तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
केसांचा काय, कधीही बॉब कट होतोच की !!!!
गुलमोहर:
शेअर करा
किरू | 26 October, 2010 -
किरू | 26 October, 2010 - 17:20
भांडण सोडवणे हा हेतू चांगला असला तरी कृपा करून मराठी भाषेचा वापर करावा.. स्मित<<<<<<

अरे काय चाललय काय??????? हबा
अरे काय चाललय काय???????
हबा आणि विशाल्या............ अरे काय लिहू तेच कळत नाहिये??????

कौतुकने तेवढ्यात मस्त टोला दिलाय.......
<<<छान रचना! विनोदी आहे.
<<<छान रचना! विनोदी आहे. आपलीही एक रचना सादर व्हावी अशी आशा!
-'बेफिकीर'! >>>>>
त्याही येत असतात अधूनमधून......... आपणास वेळ असल्यास लिंक पाठवेन म्हणतो...... !!!
तुझं काय, तुझ्यावर येताजाता
तुझं काय, तुझ्यावर येताजाता सगळे हसतातच की !!!!>>> विशल्या, तुला एका झब्बूतलं हे वाक्य विनोद म्हणून घेता आलं असतं, आणी ते येत नसेल तर तू म्हातारा झालायसं. तुझा सेन्स ऑफ ह्युमर संपलाय. किंवा तू हबा या व्यक्तिचा प्रचंड तिरस्कार करतोस. का करतोस तेही मी समजू शकतो.
(आचरट स्वभाव म्हणावे का?) >>> तुझं हे वाक्य वाचल्याबरोबर माझ्या लक्षात आले की तुम्ही वादाच्या मूडमधे आहात. म्हणून मी तुला सांगितले की जरा मला आणखी राग येईल असे काहितरी लिही म्हणजे वाद सुरू होईल आणि याचा अर्थ असा होता की मला तुझा डाव कळला आहे. आता शांत हो. पण तू वेड पांघरून पेडगावला गेलास आणि बाण सुटला म्हणालास. त्यावर तुला प्रोत्साहन मिळालं आणि तू पुढे बोलत गेलास. तुला स्वतःची चूक मान्य करता येत नाही. चार लोकांना विचार मित्रा वाद स्पष्ट आहे आणि कोण चुकतो आहे. फक्त कुणाला विचारयचं हे प्रामाणिकपणे ठरव. कारण माझा कुठलाही ग्रूप नाही. मला कुणीच मदत करत नाही. आणि ते मी माझ्या क्षमतांचं यश समजतो.
माझा प्रश्न अनुत्तरीत आहे मित्रा....
स्त्रीयांविषयी काय मते आहेत बेफिकीर यांची?
असे समजू नको की मी खेळतोय. मला खात्री आहे की तू त्यातलं काहीही न वाचता बालिशपणे हे विधान केले आहेस.
जशा तुमच्या कादंबर्या आणि त्यवारचे गोड प्रतिसाद>>> हा वेगळा विषय आहे वाक्डी तिक्डी आपल्या वादावर बोललेल्या नाहीत त्या बेफिकीरांच्या प्रतिसादावर बोलल्या आहेत.
भुंग्या , अरे बॉब कट म्हणजे
भुंग्या , अरे बॉब कट म्हणजे काय नक्की ???
अवांतर :मस्त मस्त मजा येतेय ....विशल्या बोल की आता ...आं ...
वरील एका प्रश्णाप्रमाणे काही
वरील एका प्रश्णाप्रमाणे काही ईतर प्रश्ण ही अन्नूतरीत असतील ....
स्त्रीयांविषयी काय मते आहेत बेफिकीर यांची?
पुरुषांविषयी काय मते आहेत बेफिकीर यांची?
हिजड्यांविषयी काय मते आहेत बेफिकीर यांची?
पण हे सारे बेफॅक्ल वर जास्त शोभतील नाही का
की एकदा बेफीकीरांची अखंड मुलाखत नावाचा धागाच काढु :दिवा

आज प्रगो सुसाट सुटलाय......
आज प्रगो सुसाट सुटलाय......
ह बा साहेब , आपला मन्त्रं /
ह बा साहेब ,
आपला मन्त्रं / विचार आवडला.
" कुणाच्या जगण्याचा मार्ग कुणी ठरवू शकत नाही. जीवन हे प्रत्येकाने आपापल्या परीने सोडवायचं कोडं आहे. इतरांनी लिहीलेल्या प्रार्थना तेच म्हणतात ज्याना स्वतःची प्रार्थना लिहीता आली नाही. कुणातरी माणसांने बनवलेल्या कुबड्या फेकून द्या तुमचा धर्म शोधा, तुमचे मंत्र लिहा, तुमचा मार्ग बनवा...."
आपली परवानगी असेल तर इतरत्र आंन्तरजालावर वापरु इच्छितो....(ओर्कुट, फेसबुक....)
ह बा साहेब , आपला मन्त्रं /
ह बा साहेब ,
आपला मन्त्रं / विचार आवडला.
" कुणाच्या जगण्याचा मार्ग कुणी ठरवू शकत नाही. जीवन हे प्रत्येकाने आपापल्या परीने सोडवायचं कोडं आहे. इतरांनी लिहीलेल्या प्रार्थना तेच म्हणतात ज्याना स्वतःची प्रार्थना लिहीता आली नाही. कुणातरी माणसांने बनवलेल्या कुबड्या फेकून द्या तुमचा धर्म शोधा, तुमचे मंत्र लिहा, तुमचा मार्ग बनवा...."
आपली परवानगी असेल तर इतरत्र आंन्तरजालावर वापरु इच्छितो....(ओर्कुट, फेसबुक....)
>>>>
केवढा हास्यास्पद विरोधाभास !!!
अरे बाबा कशाला त्याची वाक्यं वापरतो ...तुझी तुच लीही ना
...त्याने तेच सांगितलयं ...
कुणातरी माणसांने बनवलेल्या कुबड्या फेकून द्या तुमचा धर्म शोधा, तुमचे मंत्र लिहा, तुमचा मार्ग बनवा...."
ओझरकर, प्रगो योग्य बोलतो
ओझरकर,
प्रगो योग्य बोलतो आहे. पण जर तुम्हाला आवडलेला विचार म्हणून माझ्या नावासह हा विचार वापरायचा असेल तर आवश्य वापरा. तसे राहण्याचा प्रयत्न करा. मी स्व्तः लिहीलेली प्रर्थना रोज म्हणतो. आपणही आपल्याला ज्यात देव दिसतो अशा सजीव निर्जिवाची स्तवणे लिहा. घालून दिलेल्या वाटा योग्य आहेत का तपासा. तुम्हाला नवी वाट सापडतीये का बघा. तिच्यावर चाला. तुम्ही मध्यावरच मरणार हे नक्की समजा. चालत रहा. मरा. वाट मरणार नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.
-स्वामी श्री स्वतःनंद बाबा
मागे एका गझलेत मी एक शेर रचला
मागे एका गझलेत मी एक शेर रचला होता. सहज म्हणून इथे देत आहे.
पाहिजे तर लाद तू पुरुषावरी गर्भारपण
स्त्री नको धाडूस देवा...शांततेने चालुदे
-'बेफिकीर'!
प्रगो साहेब , good
प्रगो साहेब , good catch....
चांगले विचार संपादन करण्यात देखिल मजा आहे...
मागेच एकाच गझलेतच मीही एक
मागेच एकाच गझलेतच मीही एक शेरच रचला होता. सहजच म्हणूनच इथेही देतच आहेच.
हे असे बकवास बंडू शेर का तू टाकतो?
चांगल्या फरशीवरी हा केर का तू टाकतो?
- ह. बा.
ह.बा., आपल्याला राग आला
ह.बा.,
आपल्याला राग आला वाटते मी शेर दिला म्हणून! असो! दोस्तीत चालणारंच रागलोभ!
-'बेफिकीर'!
आपल्याला राग आला वाटते मी शेर
आपल्याला राग आला वाटते मी शेर दिला म्हणून! >>>> तुमचं नावं बंडू आहे का? मी शेरात तो कुणासाठी आहे ते लिहीले आहे.
आणि जर तो तुम्हाला तसे वाटले आहे तर गप्पा काय मारताय... त्याला उत्तर म्हणून शेरच टाका. मज्जा.
असो! दोस्तीत चालणारंच रागलोभ! >>> हे मात्र अगदी खरे आहे.
शब्द अपुले गिळ हबा अन
शब्द अपुले गिळ हबा अन आत्महत्या कर स्वतः
ब्याद तोंडातील ही बाहेर का तू टाकतो
ही 'मज्जा' आहे. चालू ठेवायची असली तर ठेवा... मला वेळ आहे तोवर मीही चालू ठेवेनच!
-'बेफिकीर'!
तू लिही जे पाहिजे ते, पात्र
तू लिही जे पाहिजे ते, पात्र हो थट्टेस तू
का मला पुसतोस "सव्वाशेर का तू टाकतो?"
शब्द कसले घाव ते बरे या
शब्द कसले घाव ते बरे या परी
वाटते भय, वाचता निसटेल पाय जरी
<< आत्महत्या कर स्वतः
<< आत्महत्या कर स्वतः >>
अत्यंत मोलाचा सल्ला. आत्महत्या स्वतःची स्वतःलाच करावी लागते. ह्या त्रासाबद्दल लिहिले पाहिजे एकदा
तू लिही जे पाहिजे ते, पात्र
तू लिही जे पाहिजे ते, पात्र हो थट्टेस तू
का मला पुसतोस "सव्वाशेर का तू टाकतो?"
>>>
शेर मी करताच सव्वाशेर तो होतो स्वतः
बेफिकीरांची तिथे मग संपते खोटी कथा
शेर मी करताच सव्वाशेर तो होतो
शेर मी करताच सव्वाशेर तो होतो स्वतः
बेफिकीरांची तिथे मग संपते खोटी कथा
============
मागे एका गझलेत मी एक शेर रचला
मागे एका गझलेत मी एक शेर रचला होता. सहज म्हणून इथे देत आहे.
पाहिजे तर लाद तू पुरुषावरी गर्भारपण
स्त्री नको धाडूस देवा...शांततेने चालुदे
-'बेफिकीर'!
>>>>
बेफकीर , ही गझल नाही गेझल आहे वाट्टं
असो ...माझे प्रतिसाद , बहुतेक . इथले वातावरण डायलुट करीत आहेत ...मी थांबतोय ....
प्रगो.छानच होता हा.
प्रगो.छानच होता हा.
बेफकीर , ही गझल नाही गेझल आहे
बेफकीर , ही गझल नाही गेझल आहे वाट्टं>>>
बहोत हसा रे.... बहोत मजा आया....
भुंगा काय र बाबा हे.
भुंगा काय र बाबा हे.
बेफकीर , ही गझल नाही गेझल आहे
बेफकीर , ही गझल नाही गेझल आहे वाट्टं >>>
बाय द वे काल लिहिताना लक्षात आलं नाही ...गेझल हे नाव किती सार्थ आहे ते ...ह्यात गे पण आहे झ पण आहे आणि ल पण आहे
प्रगो....त्रिवार
प्रगो....त्रिवार वंदन..........!!!!
काय आहे हे?
काय आहे हे?
यालाच काहिच्या काही म्हणतात
यालाच काहिच्या काही म्हणतात हर्षदा...
भुंग्या तो
भुंग्या तो भुंग्या........विशाल मिया सुभान अल्लाह!
Pages