तू आणि तुझे केस.....!!!!!

Submitted by भुंगा on 25 October, 2010 - 10:29

"तू आणि तुझे शब्द" दक्षिणाच्या मुळ कवितेला झब्बू.........

तू आणि तुझे "लांबसडक" केस...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण डोक्यातला हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

केसांचा काय, कधीही बॉब कट होतोच की !!!!

त्यासाठी ओव्हर कॉन्फिडन्स आणि नसती घमेंडही पुरेशी असते, ती माझ्याकडे नक्कीच नाही, कधी येणारही नाही.>>>> तुझ्याकडे थोडा कॉन्फिडन्स जरी आला तरी खूप झालं. घमेंड यायला तेवढं मेंदूत असावं लागतं.

बाकी मला भेटलेल्या एका व्यक्तिची प्रतिक्रीया वाच वर. मी कधीच हवेत नसतो म्हणूनच तुझ्यासारख्या पाखरांना टीपायला मला अडचन येत नाही.

येइल तूलाही अनुभव येइल.>>> चार मित्रांचा आणि घरचा सल्ला घे यासाठी. आणि महत्वाची गोष्ट जरा उंची वाढव म्हणजे माझ्या डोळ्यात डोळे घालून निदान बघू तरी शकशील.

<<<<<<तसं असतं तर तू एव्हाना. माबोवरच काय कुठेही लिहायचं बंद करायला हवं होतस. तेच जास्त पात्र ठरलं असतं नाहीका?>>>>>>>

जरुर माबोकरांचा किवा इतरही जिथे मी लिहीतो तिथे वाचकांचा तसा कल असता तर मी तेही केले असते. पण लोकांना माझे लेखन आवडते आहेच. तेव्हा एक कोणीतरी दिडशहाणा म्हणतो म्हणुन मी लिहायचे बंद का करु?

<<<<जन्मानं मिळालेली कातडी परिस्थितीनुसार बदलणार्‍यां आपणापैकी मी नाही... . जे आहे ते असे आहे. भो भो चालू ठेव.>>>> तसं वाटत तर नाही, मग तुझ्या तोंडून ढेंचु ढेंचु चा आवाज यायला हवा होता Wink

झ्याकडे थोडा कॉन्फिडन्स जरी आला तरी खूप झालं. घमेंड यायला तेवढं मेंदूत असावं लागतं.>>>> तो भरपुर आहे आणि सेल्फ आहे म्हणुनत मी निर्धास्त आहे, तुझ्यासारखे मधुनच पराभव मान्य कर म्हणुन रणातून पळण्याचा प्रयत्न करत नाहीये.

दुसर्‍यांच्या प्रतिक्रिया वाचुन मी माझी मते ठरवत नाही, मला माझी बुद्धी आहे.

राहता राहील प्रश्न उंचीचा, तर तुला माहिती आहे माझं पाठांतर पक्कं आहे, तो बेताज बादशहा मधला शत्रुघ्न सिन्हाचा डायलॉग आठव

तेव्हा एक कोणीतरी दिडशहाणा म्हणतो म्हणुन मी लिहायचे बंद का करु?>>> मी सांगतोय म्हणून नव्हे रे.... स्वतःची पात्रता ओळखून बंद कर.

तसं वाटत तर नाही, मग तुझ्या तोंडून ढेंचु ढेंचु चा आवाज यायला हवा होता
>>>नाही येत ना तसा आवाज? यात तुझी चूक नाही. तुला ठरावीक प्राण्यांवरच भुंकायची सवय झाली आहे. आजही तुला तीच अपेक्षा आहे पण ब्याडलक टॉमी.....

छे! Angry

इथे विशाल आणि ह बा भांडतायत! बाकीचे प्रतिसाद मी नंतर वाचले. तेव्हा कळलं. म्हणून माझी पोस्ट एडिटतेय.

आजकाल काहितरी वाचून निखळ आनंद मिळवावा म्हटलं तर हमरा तुमरी वरच पेटतात सगळे. Sad

स्वतःची पात्रता ओळखून बंद कर.>>>>>>>

मग तर बंद करण्याचा प्रश्नच येत नाही.

<<<तुला ठरावीक प्राण्यांवरच भुंकायची सवय झाली आहे. आजही तुला तीच अपेक्षा आहे पण ब्याडलक टॉमी.....>>>>

हो ना, मी फक्त स्वतःला सिंह समजणार्‍या गाढवांवरच भुंकतो, कारण काहीही असलो तरी उगाचच हत्तीवर लाथा झाडण्याइतका मुर्ख नक्कीच नाहीये मी.

तो भरपुर आहे आणि सेल्फ आहे म्हणुनत मी निर्धास्त आहे, तुझ्यासारखे मधुनच पराभव मान्य कर म्हणुन रणातून पळण्याचा प्रयत्न करत नाहीये.>>>> तुला वाचायची संधी देत होतो. पण भो ते शेवटी भोच म्हणा......
मला माझी बुद्धी आहे>>> विनोद!!!! विनोद!!!!! विनोद!!!!!

तो बेताज बादशहा मधला शत्रुघ्न सिन्हाचा डायलॉग आठव
>>>> मला डायलॉगचा आधारच घ्यावा लागत नाही. त्यामुळे पाठांतरही करत नाही. समोर येशील तेव्हा ऐकव. ६ तारखेला गटग्लाच ऐकव. आय एम कमींग.

मग तर बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. >>> कारण लिहीण्याचाच प्रश्न येत नाही. असेच ना?

मी फक्त स्वतःला सिंह समजणार्‍या गाढवांवरच भुंकतो,>>> आणि आज तुझा अंदाज चुकलाय हेच मी तुला वर सांगितलय भो भो.

उगाचच हत्तीवर लाथा झाडण्याइतका मुर्ख नक्कीच नाहीये मी.>>> मघापासून लाथा झाडून दमलास... आता मुर्ख नाही म्हणून माघार घेतोयस का?

विनोद!!!! विनोद!!!!! विनोद!!!!!>>>>>>>>> दुर्दैव तुझं, तुला विनोद आणि आत्मविश्वास यातला फरकही कळत नाही.

डायलॉगचा आधार घ्यावा लागत नाही >>>> कारण पुन्हा तेच आपल्याच प्रेमात पडलेला फाजील ओव्हर कॉन्फिडन्स.

कारण लिहीण्याचाच प्रश्न येत नाही. असेच ना?>>>>>>>>>> ते काळच ठरवेल.

आणि आज तुझा अंदाज चुकलाय हेच मी तुला वर सांगितलय भो भो.>>>> याला स्वतःचीच लाल करुन घेणे म्हणतात.

मघापासून लाथा झाडून दमलास... आता मुर्ख नाही म्हणून माघार घेतोयस का?>>>> तुझा काहीतरी वैचारीक वगैरे म्हणतात तसा गोंधळ झालाय. लाथा तुझ्यासारखी गाढवं झाडतात ह बा. मला फक्त तंगडीचा लचका तोडणं माहीत आहे. अगदीच एखाद्याची लायकी दाखवुन द्यायची असेल तर तिथे मी तंगडी वर करेन. तुझ्यासारखं खोटा आव आणुन नाही बसणार.

दुर्दैव तुझं, तुला विनोद आणि आत्मविश्वास यातला फरकही कळत नाही.>>> कसला आत्मविश्वास? दुसर्‍याच्या कविता वाचून झब्बू पाडण्याचा? तमाशातले डायलॉग पाठ करून इथे वापरण्याचा? की स्वतःवर आजिबात प्रेम न करता कॉन्फीडन्ट लोकांना नावे ठेऊन स्वतःचं अपयश लपवण्याचा? तू फक्त कुणाचेतरी भो म्हणून काम करू शकतोस. ओन्ली भो.

कारण पुन्हा तेच आपल्याच प्रेमात पडलेला फाजील ओव्हर कॉन्फिडन्स.>>>> अबे तो फाजिल ओव्हर कॉन्फीडन्स नाही. तो जगण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.... वाच.....

कुणाच्या जगण्याचा मार्ग कुणी ठरवू शकत नाही. जीवन हे प्रत्येकाने आपापल्या परीने सोडवायचं कोडं आहे. इतरांनी लिहीलेल्या प्रार्थना तेच म्हणतात ज्याना स्वतःची प्रार्थना लिहीता आली नाही. कुणातरी माणसांने बनवलेल्या कुबड्या फेकून द्या तुमचा धर्म शोधा, तुमचे मंत्र लिहा, तुमचा मार्ग बनवा....

-स्वामी श्री स्वतःनंद महाराज.

ये शरण ये बालका विशल्या..... बेडूक आहेस बैल होण्याचा प्रयत्न करतोयस पण लक्षात ठेव.... सिंहाला बैल काय आणी बेडूक काय..... आता म्हण फालतू आत्मविश्वास....... तू तेवढच म्हणत बसणार असशीळ तर हे सारं पुढं कसं सरकायचं.... रेड्याचा सल्ला घे तोवर एखाद्या.

याला स्वतःचीच लाल करुन घेणे म्हणतात.>>> आयुष्यात कधी संधी आलिये का माझी लाल आहे हे सांगण्याची? आणि आलि तरी तुझी गलिच्छ भाषा बघता कुजलेली वस्तू लाल म्हणून कशी दाखवणार हा प्रश्न पडलेलाच असणार तुला.

ह बा. मला फक्त तंगडीचा लचका तोडणं माहीत आहे.>>> नेमक्या ठिकाणी तोंड घालतोस बरं का. हा व्यावसाय की आवड तुझी?

अगदीच एखाद्याची लायकी दाखवुन द्यायची असेल तर तिथे मी तंगडी वर करेन.>>> मग तुला आयुष्यभर स्वतःवरच *तत बसावे लागेल कारण तुझी तीच लायकी आहे. सुरू कर..... स्स्स्स्स्सू

लन्च ब्रेक!!!!

कसला आत्मविश्वास? दुसर्‍याच्या कविता वाचून झब्बू पाडण्याचा? तमाशातले डायलॉग पाठ करून इथे वापरण्याचा? की स्वतःवर आजिबात प्रेम न करता कॉन्फीडन्ट लोकांना नावे ठेऊन स्वतःचं अपयश लपवण्याचा? तू फक्त कुणाचेतरी भो म्हणून काम करू शकतोस. ओन्ली भो.>>>>>>>>>

बघ अजुनही तू स्वत्:च्या फसव्या झुलीतुन बाहेर पडायला तयार नाहीयेस. आधी मी लिहीलेलं वाच, सगळ्च काही उत्कृष्ट नसेल कदाचित पण निदान त्याला स्वस्तुतीचा (आत्मप्रौढीचा) स्पर्षतरी नाहीये नक्कीच. स्वतःवर प्रेम करण्याला विरोध नाहीये माझा, फक्त स्वतःवरच प्रेम करायला आहे. अर्थात तुझी पात्रता फक्त ओझी वाहायची या गोष्टी तुझ्या डोक्यात शिरणारच नाहीत कारण त्यासाठी डोक्यात मेंदु असावा लागतो. तुझ्याकडे त्याचीच तर कमी आहे.

<<<बेडूक आहेस बैल होण्याचा प्रयत्न करतोयस पण लक्षात ठेव.... सिंहाला बैल काय आणी बेडूक काय..... >>>> मान्य, पण ते सिंहाला. सिंहाचे कातडे पांघरलेल्या गाढवाला नाही ! आणि माझ्याबद्दल नक्की काय ते मत ठरव क्षणात भो भो म्हणतोस, क्षणात डराव डराव म्हणतोस. म्हणुन म्हटलं तुझा मेंदु गुडघ्यात आलाय बहुदा.

आयुष्यात कधी संधी आलिये का माझी लाल आहे हे सांगण्याची? आणि आलि तरी तुझी गलिच्छ भाषा बघता कुजलेली वस्तू लाल म्हणून कशी दाखवणार हा प्रश्न पडलेलाच असणार तुला.>>>>>
गरजच पडली नाही, कारण माझ्याबद्दल चांगलं बोलणारे खुप आहेत, तुझ्याकडे त्याची वानवा असेल तर तो माझा दोष नाही.

<<<नेमक्या ठिकाणी तोंड घालतोस बरं का. हा व्यावसाय की आवड तुझी?>>>> उकीरडे उकरण्यापेक्षा तरी चांगले ना रे हे.

<<<मग तुला आयुष्यभर स्वतःवरच *तत बसावे लागेल कारण तुझी तीच लायकी आहे. सुरू कर..... स्स्स्स्स्सू>>>> का बरं, तुझ्यासारखे आहेत की अशी संधी प्राप्त करुन देणारे.

असे समोरासमोर भांडताय ते बघून बरे वाटले, नाही तर लोक्स डुआयडी मार्गे 'अवतार' घेतात, त्यांमागे लपून शिखंडीबाण मारतात आणि मग जितं मया, जितं मया करुन स्वतःची (आणि एकमेकांची) पाठ थोपटून घेतात Light 1 Lol

चला मी ही जेऊन येतो.

मंदार यांच्या या मताशी सहमत!

कारण माझ्याबद्दल चांगलं बोलणारे खुप आहेत>>>

या एका मताबाबत! हे मत विशाल यांचे आहे व ह.बा. व विशाल यांच्या वादात मी नसलो तरी हे मत 'जनरलाईझ्ड' स्वरुपात घेऊन खालील लिहीत आहे.

येथे 'एखाद्याबाबत' खूप चांगले बोलणारे खूप आहेत याचा अर्थ तो दर्जेदार साहित्यिक आहे असा होऊ शकत नाही. (यात माझेही नाव आलेच म्हणा! पण माझ्याबाबतीत लेखनावर कमी आणि लेखकावर जास्ती असा प्रकार होतो. हा हा हा हा)

पण निश्चीतच, अत्यंत टुकार, बालिश व बडबडगीताइतकाही दर्जा नसलेल्या कविता केवळ कंपुशाहीमुळे ज्ञानपीठाच्या दर्जाच्या होतात हे येथील 'कविता' हा विभाग उघडल्या उघडल्याच दिसते. श्री. भुंगा यांनी ही रचना 'काकाक' मध्ये टाकली ते फार बरे झाले.

'त्या' कविता म्हणजे कवितेची टिंगल असते. कवितेचा रेप असतो. पण 'धन्स गं टमे', फिदीफिदी, स्मित, खो खो, हॅट्स ऑफ , ग्रेट, अप्रतिम, ढवळून निघालो, सलाम, दिवा घे गं मुन्ने, हलकं घे रे गुड्डू, घरच्यांना दाखवली तर ढसाढसा रडले सगळे, ही कविता वाचल्यामुळे दिवस सार्थकी लागला, मस्त, भयाण वास्तव (मग फुल उमलले तरी भयाणच वास्तव) , जुनीय का गं, हो, अठ्ठावीस वर्षांपुर्वीची, तरीच, गोड आहे, ब्लॉग वर आहे?, नाही - रंगीबेरंगीवर आहे, गटगला आहेस ना?, हो तर (स्मित), मग भेटूच - मी पैठणी नेसणारे, ए ही कशी सुचली, अगं काल मुलाच्या नाकात शेंबुड पाहिला ना? त्यावरून, हे असले प्रतिसाद त्या कवितेला बहिणाबाईच्या पातळीला नेतात.

यात ह. बा. नसतो हे मला फार आवडते.

-'बेफिकीर'!

बेफिकीर जी.. माबोचं पाणी कोळून प्यायलात तुम्ही.. ! पण शेवटी वरचे सगळे रिप्लाय "बेफिकीर" पणेच केलेले आहेत. प्रत्येकाने व्यक्त होताना मर्यादा पाळल्या पाहिजेत याचा अर्थ असा नाही कि प्रतिसादात निबंध लिहावा. अन सगळेच निबंध लिहित बसले असते तर ... Uhoh असोत.. ज्याला जे वाटतं तो ते लिहितो.. असेल कदाचित त्याची ती बुद्धीची क्षमता.. पण त्याचा क्षमतेला तो प्रामाणिक पणे लिहितो ना.. मग बस्स !

टिप.. - चूकून हबाच्या नावे प्रतिसाद दिला.. क्षमस्व.

- सुर्यकिरण..

यात ह. बा. नसतो हे मला फार आवडते.>>> बेफिकीरजी आपण हे बोललात आणि जाणले हे वाचून आनंद वाटला.

मी ट्रेकला गेलो तेव्हा माझा एक मित्र मला म्हणाला

"आता तू एका ग्रूपमधे आलास, आता बघ प्रतिसाद"

माझं उत्तर होतं

"दहा वर्षापासून एकत्र असणारी बायको माबोवर आहे तरी तिच्याशीही कधी ग्रूप केला नाही. सगळी मायबोली हाच माझा ग्रूप आहे. गट करू बारमधे बसल्यावर.... गडावर गेल्यावर.... घरी आल्यावर... चांगले ते चांगले वाईट ते वाईट. प्रत्येक माबोकर मला सारखाच. हे मत मी कधिही बदलणार नाही."

विशाल,
माझ्याबद्दल चांगलं बोलणारे खुप आहेत, तुझ्याकडे त्याची वानवा असेल तर तो माझा दोष नाही.>>> तुझ्याकडे चांगले बोलणारे खूप आहेत आणि तू स्वतः एकदा मला म्हणालेलास "तुम्ही खूप छान लिहीता मला तुमचा हेवा वाटतो." ते काय होते. मुळात तू चांगल्या माणसांच्या प्रसिध्दीवर जळणारा एक प्रतिभाहीन कॉपी पेस्ट टाईप लेखक आहेस. परवा बेफिकीरजींच्या लेखावर काय प्रतिसाद टाकलास? इट इज नॉट माय कप ऑफ.....' काय कळत बे तुला कादंबरीतलं? सांग जरा का नाही आवडलं ते? चार कारण दे फक्त.... दुसर्‍याची चेष्टा करून प्रतिष्टा मिळवणार्‍ञा निर्बुध्द माणसा गझलेतला फक्त 'झ' कळत असेल तुला.... आधी ग समजाऊन घे....

<<येथे 'एखाद्याबाबत' खूप चांगले बोलणारे खूप आहेत याचा अर्थ तो दर्जेदार साहित्यिक आहे असा होऊ शकत नाही. >>>
नाहीच होत. तर चांगले बोलणारे कोण आहेत यावर ते अवलंबुन असते. माझ्या मते क्रांतीताई, जयुताई, गिरीष कुलकर्णी, जयंता५७ (जयंतदादा आता माबोवर नसतात, अशी अनेक नावे आहेत, पण मला वाटते ही पुरेशी आहेत) काही माझे देणेकरी नाहीत Happy

बादवे तुमच्याबद्दल किंवा तुमच्या लिखाणाबद्दल कोण काय बोलतो तो त्यांचा आणि तुमचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझे मत मी आधीही मांडले आहे, गरज पडल्यास पुढेही मांडेन.

"तुम्ही खूप छान लिहीता मला तुमचा हेवा वाटतो.">>>>> ते मी तुझ्या लेखनाबद्दल बोललो होतो, तुझ्याबद्दल नव्हे.

बादवे आता कॉपी पेस्ट वाला म्हणलंच आहेस तर बेफिकीरजींच्या लेखनाबद्दल इथल्या सुबुद्ध माबोकरांची मतेपण कॉपीपेस्ट करुन टाकू का इथे?

अरे अतिशहाण्या, कादंबरीबद्दल तुझ्याकडुन ऐकायची गरज नाहीये मला. मी वपु पासुन अवचटांपर्यंतही वाचलय आणि आशु रावजी दिनु कानडे किंवा गेला बाजार शैलजा राजेही वाचलय. बेफिकीरजींचं लेखन कुठल्या ग्रेडमध्ये बसवायचं ते माबोकर बघून घेतील, बर्‍याच जणांनी आधीच पावती दिलीय देखील. मी अजुन काय बोलू ....

गझलेमधला मला 'झ' काय काहीच कळत नाही. पण त्यामुळे मी निर्बुद्ध कसा ठरतो?

जयंता ५७ की ५२? पाच वर्षांपासून असल्यामुळे आय डी बदलल्यास माहीत नाही. ते व मी एकमेकांना प्रत्यक्ष व 'अत्यंत' चांगले ओळखतो. त्यामुळे ते स्वतःच म्हणणार नाहीत की बेफिकीरच्या लिखाणावर मी काही लिहीले तर त्याला तेच वाटेल जे विशाल कुलकर्णी यांना वाटू शकते.

बाकीच्या ताया माहीत नाहीत. गिरीश कुलकर्णी अनेकदा माझ्या गझलेवर प्रतिसाद देतात हे मी पाहिले आहे.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

क्षमस्व जयंता५२ च ते. बेफिकीर तुमच्या गझलेबद्दल मी कधीच वाईट बोललो नाहीये. अगदी तुमच्या त्या तथाकथीत स्पष्टीकरणावरही मी तुमच्या गझला आवडीने वाचतो असेच लिहीलेय त्या मला फारशा कळत नसल्या तरी. पण म्हणुन तुम्ही पाडत असलेल्या कादंबर्‍याही मला आवडतील असे नाही.

<<<बाकीच्या ताया माहीत नाहीत. >>>> त्यासाठी मायबोलीवरचं चांगलं वाईट सगळंच वाचावं लागतं. तुम्हाला कादंबर्‍या पाडण्यातून फुरसत मिळाली तर तुम्ही दुसर्‍याचे लिहीलेलं वाचणार ना. क्रांतीताई (सडेकर) जयुताई (अंबासकर) ही नावं इतक्या सहज विसरण्यासारखी निश्चितच नाहीत. आणि तुम्हाला जर माहीत नसतील तर पुन्हा एकदा वरची वाक्ये वाचा.

अच्छा अच्छा जयश्री अंबासकर! ओके! मी त्यांच्या गझला वाचलेल्या आहेत.

त्या येथे 'जयुताई' म्हणून ओळखल्या जातात हे माहीत नव्हते. क्रान्ती म्हणून एक गझलकारा आहेत त्याच क्रान्तीताई का?

Pages