Submitted by भुंगा on 25 October, 2010 - 10:29
"तू आणि तुझे शब्द" दक्षिणाच्या मुळ कवितेला झब्बू.........
तू आणि तुझे "लांबसडक" केस...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण डोक्यातला हा गुंता क्षणात सुटला !!.
तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
केसांचा काय, कधीही बॉब कट होतोच की !!!!
गुलमोहर:
शेअर करा
हबा आणि विशाल, तुम्ही आणि
हबा आणि विशाल,
तुम्ही आणि तुमचा सं"वाद"....
नक्की कोणाच्या बाजूने बोलावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मेंदूतला हा बटाटा चटकन शिजला !!.
तुम्हा दोघांना एका बाजूला घेणं श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
संवादाचं काय, त्यातला "सं" (यम) कुठेही सुटतो !!!!
मायबोलीची अशाने "आयमाय"बोली होईल. टेक अ चिल पील मित्रांनो ! (हा एका मित्राचा सल्ला आहे.)
बेफिकीरजींच्या लेखनाबद्दल
बेफिकीरजींच्या लेखनाबद्दल इथल्या सुबुद्ध माबोकरांची मतेपण कॉपीपेस्ट करुन टाकू का इथे?>>> तुला दुसरा धंदाच काय आहे... दुसरे म्हणतात म्हणून आपली अक्कल पाजळायची. टाक मते आणि ज्यानी मांडली त्याना सिध्दही करुदेत. तू फक्त आधी तुझं बोलं? तुला टी़आ करायचं कारण? आणि फ्यान क्लबच्या लेखावर गरळ ओकायचं कारण सांग?
ते मी तुझ्या लेखनाबद्दल बोललो होतो, तुझ्याबद्दल नव्हे.>>> हे तू माझ्याबद्दल बोलतोयस? मला एकदाही न भेटता? कुणाच्या सांगण्यावरून? मेंदू आहे का जाग्यावर?
म्हणजे नुसते लफडे पुरे नाही
म्हणजे नुसते लफडे पुरे नाही
हे तू माझ्याबद्दल बोलतोयस?
हे तू माझ्याबद्दल बोलतोयस? मला एकदाही न भेटता? >>>> तू भेटलाहेस मला,? मग कशावरुन तुझी मते ठरवतो आहेस?
फॅक्ल च्या लेखावर मी गरळ वगैरे काही ओकलेली नाहीये. मी फक्त Its not my cup of Tea म्हणुन रिकामा झालोय. बाकी त्यांची स्त्रीयांविषयी असलेली दिव्य मते, ती वर्णने आणि ते पाल्हाळ...., अरे या पेक्षा चिंतामणी लागु वाचे मी ? आणि कोणी काही वेगळे सिद्ध करायची गरज काय, ते बेफिकीर स्वतःच आपल्या लेखनातून सिद्ध करताहेतच की
विशल्या , तिकडे कथा अर्धवट
विशल्या , तिकडे कथा अर्धवट टाकलीस तीला पुर्ण कर जा.... तिकडे वाट बघातायत माबोकर आणि तु इकडे टेनिस खेळतोयस.... मीच दोन प्रतिसाद दिलेत. आता एडिट करुन उगाच खराब प्रतिसाद देतो थांब.
हब्या, पुस्तक देणार होतास ... काय झालं त्याचं ... आणि फोन करणार होतास. आता रिचार्ज करून देवू कि बिल भरू....
तुला तो टि शर्ट आणायचा विचार आहे या विकेंडला.... विचार कॅन्सलच करतो थांब.
(विशालचा विशल्या आणि हबाचा हब्या कसा काय झाला
)
भुंग्या, विशाल
भुंग्या, विशाल
बाकी त्यांची स्त्रीयांविषयी
बाकी त्यांची स्त्रीयांविषयी असलेली दिव्य मते, ती वर्णने आणि ते पाल्हाळ...., अरे या पेक्षा चिंतामणी लागु वाचे मी ? आणि कोणी काही वेगळे सिद्ध करायची गरज काय, ते बेफिकीर स्वतःच आपल्या लेखनातून सिद्ध करताहेतच की>>> एखादा लेखक किंवा कवी मोठा व्हायला लागला की त्याचे पाय ओढण्यानेच मराठी साहित्याची ही अवस्था झालीये. स्वतःला जमत नाही म्हणून दुसर्याला जमू द्यायचे नाही का?
बायकांविषयीची वर्णने>>> अशी टीका करणारे तुम्ही लोकच *वायचं या शब्दाचं समर्थनही करता. आणि निदान तिथे बेडरूममधले शब्दतरी उघड्यावर नव्हते आणले ना? याला गांडूळ वृत्ती म्हणू का? गांडूळा.
तुला तो टि शर्ट आणायचा विचार आहे या विकेंडला.... विचार कॅन्सलच करतो थांब.>>> सुन्या आण रे क्यान्सल नको करू.
अशी टीका करणारे तुम्ही लोकच
अशी टीका करणारे तुम्ही लोकच *वायचं या शब्दाचं समर्थनही करता. आणि निदान तिथे बेडरूममधले शब्दतरी उघड्यावर नव्हते आणले ना? याला गांडूळ वृत्ती म्हणू का? गांडूळा.>>>>>
उगाचच वडाची साल वांग्याला लावु नको, त्या कवितेवर माझा एकही समर्थन देणारा प्रतिसाद नाही. मी फक्त तुझ्या एका प्रतिसादाला अनुमोदन दिलेय, तेही तुझा तो प्रतिसाद पटला म्हणुन. ह ब्या थकलाहेस तू आता? मुद्दे मिळेना झाले की असे होते. मुद्दे नाही मिळाले की माणुस गुद्दे शोधायला लागतो. मुद्दे जेव्हा शोधावे लागतात ना तेव्हाच आपलं काहीतरी चुकतय किंवा आपण कमी पडतोय हे कबुल करावं माणसानं. केवळ विशल्याला वाकडं लावायचं म्हणुन भांडत असशील तर भांड मलाही खुप वेळ आहे आज .
मुद्दे जेव्हा शोधावे लागतात
मुद्दे जेव्हा शोधावे लागतात ना तेव्हाच आपलं काहीतरी चुकतय किंवा आपण कमी पडतोय हे कबुल करावं माणसानं.>>> हे मीच तुला सकाळीच सांगून झालय. पळू नको विशल्या. माझ्या प्रश्नाची उत्तरं दे आधी.
आणि जरा लवकर. बराच वेळ लागतोय तुला प्रतिसाद द्यायला. काही जमत नसलं तर तस मान्य कर...
केवळ विशल्याला वाकडं लावायचं म्हणुन भांडत असशील तर भांड मलाही खुप वेळ आहे आज .>>>
तू या वाकड्या भाषेची सुरूवात केलीस दुतोंड्या.... आणि तुला वाकडं लावायला तू काय बेफिकीर आहेस का? तुझी तेवढी पात्रता तरी आहे का बे चेमट्या? मी फक्त झब्बूला झब्बा टाकलेला तर तू स्पोर्टींगली न घेता वाकड्यात शिरलास. बाकी वेळ असणारच तुझ्याकडे.... रिकामटेकड्या.... प्रतिसाद टाकायसाठी खास सुट्टी घेतली असशील ना? गंमत केली नी *डीत गेली अशी गत झाली ना तुझी? चल आता भो म्हण....
आणि निदान तिथे बेडरूममधले शब्दतरी उघड्यावर नव्हते आणले ना? उत्तर दे. काय लिहीलं त्यानी बायकांविषयी? बोल लवकर? आणि नेमकं बोल... तू निरुद्योगी असलास तरी मी नाही.
हे मीच तुला सकाळीच सांगून
हे मीच तुला सकाळीच सांगून झालय. पळू नको विशल्या. माझ्या प्रश्नाची उत्तरं दे आधी.>>>>
माझीच वाक्ये माझ्याच तोंडावर मारु नकोस. पळायला मी काय हबा वाटलो काय? तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. त्यांना लिहीताना वाटत नसेल मला वाटते लाज. कुणाची काय पात्रता आहे ते ठरवायचा अधिकार तुला कोणी दिला? आणि वाकड्या भाषेबद्दलच बोलशील तर ती तू वापरतो आहेस, मी अजुनही एखादा अपवाद सोडल्यास संयम सोडलेला नाहीये. जी भाषा तू वापरतोयस ती सभ्य की जी मी वापरतोय ती सभ्य ते तुझ्या त्या बेफिकीरनाच विचार.
नेमकं बोल... तू निरुद्योगी असलास तरी मी नाही.>>>....
तू किती उद्योगी आहेस ते दिसतंच आहे रे. दुतोंड्या कोण आहे, वाकड्या भाषेची सुरूवात तू केली आहेस, कुत्रा वगैरे म्हणुन मी नाही. वर तोंड करुन थुंकलं की थुंकी स्वतःच्याच तोंडावर पडणार. ती तशी पडली तर इतका का वैतागतो आहेस मग ?
तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी
तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. त्यांना लिहीताना वाटत नसेल मला वाटते लाज.>>> तुला स्वतःची लाज वाटावी असाच तुझा एकूण वावर आहे इथला. आणि तुला किती लाज वाटते हे मला चांगले कळाले आहे. लायकी हा शब्द जेव्हा तू पहिल्यांदा वापरलास तेव्हापासून मी थोडीशी भाषा बदलली. अन्यथा, तुझा पाठीराखा जेव्हा आला तेव्हा त्याचा पहिला प्रश्नच दोनार्थी होता आणि मी त्यावर बोललो नसतो तर अशा बर्याच जणांनी तुला जॉईन केले असते आणि तुम्ही या माबोवर नको नको ते शब्द वापरून हैदोस घातला असता. म्हणून मला कुत्र्यांचा घोळका म्हणावे लागले. पारदर्शक आणि स्वच्छ भाषेतच मी बोलतो आहे. बोलत राहीन. जरा तुझा पहिला प्रतिसाद चेक कर.
अजुनही माझा तोच प्रश्न आहे. काय लिहीलं त्यानी बायकांविषयी? विशल्या जमत नसेल तर मुजरा घालायला सुरूवात कर. उगाच लाज वाटते म्हणून पळवाट शोधू नको. पुढचा प्रतिसाद फक्त माझ्या प्रश्नाच्या उत्तराचा दे नाहितर पराभव मान्य कर.
भुंग्या शताब्दी साजरी झालिये
भुंग्या शताब्दी साजरी झालिये प्रतिसादांची

विशाल कथा कधी पुर्ण करणार वेळ असेल तर तिकडे पण लक्ष दे ना प्लीजच
आयला, सकाळधरनं मी उगीचच त्या
आयला, सकाळधरनं मी उगीचच त्या अग्निहोत्र अन कल्टावर तडफडत होतो एकटाच!
हा बीबी सुटला कसा नजरेतून म्हणतो मी?
कौतुक मस्तच....
कौतुक मस्तच....
अजुनही माझा तोच प्रश्न आहे.
अजुनही माझा तोच प्रश्न आहे. काय लिहीलं त्यानी बायकांविषयी? विशल्या जमत नसेल तर मुजरा घालायला सुरूवात कर. >>>>>>>>>
क्या बात है, पुन्हा फिरुन तिथेच पोचलास
तुला ती पळवाट वाटत असेल, तर तो माझा दोष नाही. इथे बेफिकीरच्या तथाकथीत लेखनांवर टिका करणारे , तुटून पडणारे सर्वच जण रिकामटेकडे आणि निर्बुद्ध आहेत असे तुझे म्हणणे असेल तर तोही माझा दोष नाही, त्यांनी बायकांविषयी काय लिहीलं हे जाणुन घ्यायचं असेल तर त्यांच्या तथाकथीत कादंबर्या वाच, मला काही विचारायची गरजच पडणार नाही, तूव येशील मुजरे घालत.
<<<तुला स्वतःची लाज वाटावी असाच तुझा एकूण वावर आहे इथला. आणि तुला किती लाज वाटते हे मला चांगले कळाले आहे.>>>>> माझा इथला वावर कसा आहे? तुझा इथला वावर कसा आहे? आणि बेफिकीरजींचा इथला वावर कसा आहे? हे इथले सर्व माबोकर चांगलेच ओळखुन आहे. तू पाहतोयस ना इथेही, येणारे कित्येकजण मला सांगताहेत विशल्या थांबव हे तुझं काम नाही म्हणुन? कारण त्यांना विशालची पात्रता, पात्रतेचं सोड रे विशालचा स्वभाव त्यांना माहिती आहे. विशल्या, उगाच कुणाशी भांडत नाही आणि एकदा समोरचा डोक्यात जातोय असे लक्षात आले की मग कुणाचीच पत्रास ठेवत नाही हे मायबोलीने गेल्या दोन वर्षात चांगलेच अनुभवलेय. म्हणुनच ज्यांच्याशी मी भांडलोय ते देखील आज माझे चांगले मित्र आहेत. या शंभराच्यावर प्रतिसादात एक तरी जण आहे का तुला थांब आता म्हणुन सांगणारा? नाहीये... कारण त्यांना जेवढा विश्वास विशल्यावर आहे, जेवढी माहिती विशल्याची आहे तेवढा हबा या माणसावर नाहीये. त्यामुळे स्वतःची लाज वाटावी असे मी कधीही अगदी आजही वागलेलो नाही हे मलाही माहिती आहे आणि तूलाही माहिती आहे. तुला दुसरे मुद्दे सापडत नाहीयेत म्हणुन तू त्या एकाच मुद्द्यावर अडुन बसलाहेस. एवढीच इच्छा आहे तर वाच त्यांच्या कादंबर्या आणि शोध त्यांची मते. त्यात त्याच गोष्टी उगाळत बसण्यात मला रस नाही.
एका दिवसात केस इतके कसे
एका दिवसात केस इतके कसे वाढले???
<<<<<<<तुला स्वतःची लाज
<<<<<<<तुला स्वतःची लाज वाटावी असाच तुझा एकूण वावर आहे इथला. आणि तुला किती लाज वाटते हे मला चांगले कळाले आहे. लायकी हा शब्द जेव्हा तू पहिल्यांदा वापरलास तेव्हापासून मी थोडीशी भाषा बदलली. अन्यथा, तुझा पाठीराखा जेव्हा आला तेव्हा त्याचा पहिला प्रश्नच दोनार्थी होता आणि मी त्यावर बोललो नसतो तर अशा बर्याच जणांनी तुला जॉईन केले असते आणि तुम्ही या माबोवर नको नको ते शब्द वापरून हैदोस घातला असता. म्हणून मला कुत्र्यांचा घोळका म्हणावे लागले. >>>>>>
ह बा हा प्रकार, म्हणजे हैदोस घालणे वगैरे जिगाच्या कवितेवर झाला होता आणि तो घालणार्यात तू आघाडीवर होतास. तिथेही माझी भुमिका संयमीतच होती. अँड आय चॅलेंज संपुर्ण मायबोलीवर एक असे पान, बीबी, बाफ दाखवून दे जिथे विशालने आपली पातळी सोडलीय किंवा कुणावर वैयक्तीक पातळीवर जावून आरोप केलाय. (मला वाटतेय माझ्या दोन वर्षाच्या संपुर्ण लेखनात असे फक्त एकच उदाहरण सापडेल जेव्हा माझ्या एका कथेवरुन एका माबोकराशी माझा वाद झाला होता) आणि त्यानंतर तुझे स्वतःचे प्रतिसाद चेक कर मग हैदोस वगैरे असले शब्द वापर. ती प्रवृत्ती तुमची आहे माझी नाही.
पुन्हा दिशाभूल करणारे बकवास
पुन्हा दिशाभूल करणारे बकवास उत्तर दिलेस विशल्या....
हे इथले सर्व माबोकर चांगलेच ओळखुन आहे. तू पाहतोयस ना इथेही, येणारे कित्येकजण मला सांगताहेत विशल्या थांबव हे तुझं काम नाही म्हणुन?>>>> बरोबर आहे त्यांचं उगाच फालतू मुद्दे घेऊन माझ्याशी भांडतो आहेस. सारखा तोंडावर आपटतो आहेस... शेवटी तुला रडावं लागणार हे त्यांना दिसतं आहे रे.... म्हणून ते हे तुझं काम नाही हे तुला समजाऊन सांगतायत.
या शंभराच्यावर प्रतिसादात एक तरी जण आहे का तुला थांब आता म्हणुन सांगणारा?>>> कौतूक आणि सुन्या आहे ना मित्रा. मलाही सांगितले त्यानी. बाकी कुनी माझा नामोल्लेख टाळला असेलच तर ते मला ओळखत नसतील किंवा चांगलेच ओळखत असतील...
त्यात त्याच गोष्टी उगाळत बसण्यात मला रस नाही.>>> तुला फक्त वायफळ वाद घालायचा आहे. योग्य सत्य आणि नेमके बोलायला तुला जमतच नाही रे.
प्रश्न लक्षात घे
काय चुकीचं लिहीलं आहे बेफिकीरजींनी स्त्रीयांविषयी?
नेमकेच बोल. तू गडबडायला लागलायस हे जाणवतय तुझ्या प्रतिसादातून. पाल्हाळ नको.
ह बा हा प्रकार, म्हणजे हैदोस
ह बा हा प्रकार, म्हणजे हैदोस घालणे वगैरे जिगाच्या कवितेवर झाला होता आणि तो घालणार्यात तू आघाडीवर होतास.>>> माझ्या प्रतिसादात काय अश्लील होते ते सिध्द कर विशल्या. नुसते आरोप नको करू.
तिथेही माझी भुमिका संयमीतच होती.>>> कुणीतरी मजा करत असेल तर आपण तिथे जाऊन उगाच सभ्यपणाचा आव आणायचा हे तुझे नेहमीचेच आहे. तुला वाटतं त्याने जिगा माझ्या विरूध्द बोलेल आणि तुला फार मोठा कवी समजेल... कुठेही नको ते प्रयत्न करतोस.... चालूदे
माझ्या दोन वर्षाच्या संपुर्ण लेखनात असे फक्त एकच उदाहरण सापडेल जेव्हा माझ्या एका कथेवरुन एका माबोकराशी माझा वाद झाला होता>>> बाकिचे वाद आता वाहून गेले असतील. त्यामुळे फुशारक्या मारत फीर लेका.
स्वतःहून पाठीला तेल लाऊन आलेल्यांना सोडायची माझी पध्दत नाही. चालू ठेव..
माझ्याशी भांड हवा तसा पण आयुष्यात स्वतःशी नेहमी प्रामाणीक रहा.
<<<<बाकिचे वाद आता वाहून गेले
<<<<बाकिचे वाद आता वाहून गेले असतील. त्यामुळे फुशारक्या मारत फीर लेका. >>>>
वाद गेले असतील वाहून, वाद घालणारे आहेत अजुनही. आणि माबोवर फक्त जे वाहते बाफ आहेत तेच फक्त वाहून जातात. बाकी सगळ्म जपुन ठेवलं जातं. इथे तुला अगदी माबोच्या निर्मीतीपासुनचे सर्व साहित्य मिळेल तेव्हा ती भिती नाही, शोधायची मेहनत मात्र तुला घ्यावी लागेल.
<<<कुणीतरी मजा करत असेल तर आपण तिथे जाऊन उगाच सभ्यपणाचा आव आणायचा हे तुझे नेहमीचेच आहे. >>>> मी आहे असा आहे कारण तो माझा आव नसतो, तो माझा स्वभाव आहे. सभ्यपणा मी फक्त दाखवत नाही तो माझ्या रक्तात मुरलाय हे इथल्याही माझ्या प्रतिसादांवरुन जाणवलं असेल तुला. तू मला इतके चेमट्या, गांडुळा, भो भो, अजुन काय तर टॉमी कसले कसले शब्द वापरुनही मी अजुनही गाढव याच्या खाली उतरलो नाहीये कारण तो माझा सभ्यपणा आहे. ज्याच्याशी तुझा तिळमात्रही संबंध नाहीये.
<<<काय चुकीचं लिहीलं आहे बेफिकीरजींनी स्त्रीयांविषयी?>>>> एक गोष्ट असती, तर इथे मांडता आली असती. आणि लेखन हे एखाद्या वाक्यातून व्यक्त होत नाही. तर संपुर्ण लेखनातून त्या लेखकाचा स्वभाव व्यक्त होत असतो. माझं हे मत मी त्यांच्या संपुर्ण लेखनावरून (जेवढं काही मी वाचलय त्यावरुन) काढलेलं आहे. त्यांचं सगळंच्या सगळं आक्षेपार्ह लेखन इथे कॉपी पेस्ट करत बसायची माझी तयारी नाही तेवढा वेळही नाही माझ्याजवळ. तुझ्याकडे असेल तर वाच आणि शोध.
<<<माझ्या प्रतिसादात काय अश्लील होते ते सिध्द कर विशल्या. नुसते आरोप नको करू.>>>> आणि आजपर्यंत माझ्या कुठल्या प्रतिसादाने श्लीलतेची मर्यादा ओलांडलीय ते ही दाखवून दे. मग हैदोस वगैरे शब्द वापर.
<<<स्वतःहून पाठीला तेल लाऊन आलेल्यांना सोडायची माझी पध्दत नाही. चालू ठेव..>>>>> आणि विनाकारण तोंड वर करुन वाकड्यात शिरणार्याला मी ही सोडत नाही.
<<<माझ्याशी भांड हवा तसा पण आयुष्यात स्वतःशी नेहमी प्रामाणीक रहा.>>>> तो मी आहे, म्हणुनच अजुनही तुझ्याशी भांडु शकतोय. नाहीतर आजपर्यंत जिथे मी चुकलोय तिथे (अगदी माबोवरही ज्यांच्या भांडलोय त्यांचीही) मी कसलीही लाज न बाळगता क्षमा मागितलीय. तुझ्या बाबतीत ती शक्यता कमीच वाटते मला.
. . . मी काही दिवसांपुर्वी
.

.
.
मी काही दिवसांपुर्वी एक धागा काढला होता त्याची आठवण झाली
.
.
.
.
बाय द वे ...हा प्रतिसाद मी नक्की कशावर देतोय ?
मी अजुनही गाढव याच्या खाली
मी अजुनही गाढव याच्या खाली उतरलो नाहीये>>> हे म्हणजे मी तर तुला फक्त आईवरून शिवी दिली तू तर मला मुर्खा म्हणालास.. किती वाईट ना.... असे झाले.
मी तुला फक्त भो भो म्हणालो चांगले टॉमी म्हणालो पण तू तर डायरेक्ट खाली आलास.
त्यांचं सगळंच्या सगळं आक्षेपार्ह लेखन इथे कॉपी पेस्ट करत बसायची माझी तयारी नाही तेवढा वेळही नाही माझ्याजवळ.>>> थोडसं कर रे. एखादा प्यारा तरी सांग.
तो मी आहे, म्हणुनच अजुनही तुझ्याशी भांडु शकतोय. नाहीतर आजपर्यंत जिथे मी चुकलोय तिथे (अगदी माबोवरही ज्यांच्या भांडलोय त्यांचीही) मी कसलीही लाज न बाळगता क्षमा मागितलीय.>>> माझ्या झब्बूला स्पोर्टींगली न घेता वयक्तिक घेऊन तूच सुरूवात केलीस. नंतर तुम्ही मला वाद घालायला भाग पाडताय हे ओळखून मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला तर तू बाण सुटला तो सुटला म्हणालास. नंतर तुझा प्रेमळ मित्र तुझ्या मदतीला आला त्यातून हे प्रकरण एवढे वाढले. यात चूक तुझी आहे विशल्या... मी मदतीची किंवा कुणी आपल्याला चांगले म्हणावे याची अपेक्षा न ठेवताच लिहीतो. समोरचा भेटेल त्याच भाषेत बोलतो. सुरूवात पुन्हा एकदा वाच. मी विनोद म्हणून आणि निखळ झब्बू म्हणून ते लिहीले होते. तू काय बोललास ते बघ. चूक तुझीच आहे विशल्या. तुझीच.
अजून सांगतोय स्वतःशी प्रामाणीक रहा. जमत नसेल तर स्वतःला सभ्य म्हणवून घेऊ नको.
कल मिलते है.
We didnt ask H BAA to stop
We didnt ask H BAA to stop because we are seeing him logical ....
But it all should be stopped somewhere... if you both are in Mumbai and enjoy some drinks then will suggest you both to celebrate Wensday (not today its Chaturthi....)....go to some fine hotel have 2-3 drinks....fight with each other...and finish the matter
We didnt ask H BAA to stop
We didnt ask H BAA to stop because we are seeing him logical ...>>>>
वाच विशल्या डोळे फाडून वाच.
तू माझा शत्रू नाहीस रे पण तू चुकतो आहेस. मला भडकवून थोडी गंमत पाहुया म्हणून तुला कुणीतरी उकसवला असेल रे. पण चुकीचं बोलणार्याला मला सोडावसं वाटत नाही. माझ्या लिखाणाबद्दल वाईट म्हणाला असतास तर इश्यु नव्हता पण तू डायरेक्ट माझ्या प्रवृत्तीवर घसरलास. असो अजुनही तू स्वतःलाच योग्य समजत असशील तर भांडत रहा.... हबा चांगलं-वाईट सगळ्या प्रकारचं मनापासून बोलू शकतो. माझ्यावर चिखलफेक करण्यासाठी तुला सदिच्छा!
'त्या' कविता म्हणजे कवितेची
'त्या' कविता म्हणजे कवितेची टिंगल असते. कवितेचा रेप असतो. पण 'धन्स गं टमे', फिदीफिदी, स्मित, खो खो, हॅट्स ऑफ , ग्रेट, अप्रतिम, ढवळून निघालो, सलाम, दिवा घे गं मुन्ने, हलकं घे रे गुड्डू, घरच्यांना दाखवली तर ढसाढसा रडले सगळे, ही कविता वाचल्यामुळे दिवस सार्थकी लागला, मस्त, भयाण वास्तव (मग फुल उमलले तरी भयाणच वास्तव) , जुनीय का गं, हो, अठ्ठावीस वर्षांपुर्वीची, तरीच, गोड आहे, ब्लॉग वर आहे?, नाही - रंगीबेरंगीवर आहे, गटगला आहेस ना?, हो तर (स्मित), मग भेटूच - मी पैठणी नेसणारे, ए ही कशी सुचली, अगं काल मुलाच्या नाकात शेंबुड पाहिला ना? त्यावरून, हे असले प्रतिसाद त्या कवितेला बहिणाबाईच्या पातळीला नेतात
<<< जशा तुमच्या कादंबर्या आणि त्यवारचे गोड प्रतिसाद
<<<तू माझा शत्रू नाहीस रे पण
<<<तू माझा शत्रू नाहीस रे पण तू चुकतो आहेस. मला भडकवून थोडी गंमत पाहुया म्हणून तुला कुणीतरी उकसवला असेल रे. पण चुकीचं बोलणार्याला मला सोडावसं वाटत नाही. माझ्या लिखाणाबद्दल वाईट म्हणाला असतास तर इश्यु नव्हता पण तू डायरेक्ट माझ्या प्रवृत्तीवर घसरलास. असो अजुनही तू स्वतःलाच योग्य समजत असशील तर भांडत रहा.... हबा चांगलं-वाईट सगळ्या प्रकारचं मनापासून बोलू शकतो. माझ्यावर चिखलफेक करण्यासाठी तुला सदिच्छा!>>> आता प्रामाणिकपणाचा, सभ्यपणाचा आव कोण आणतोय
<<तुझं काय, तुझ्यावर येताजाता सगळे हसतातच की !!!!
हबा, हे बरोबर नाही हा, तुझा स्वभाव (आचरट स्वभाव म्हणावे का?) तू इतरांवर का लादतोयस ?>>>>>
<<<नाही रे विशल्या ते डिलीट कर आणि काहितरी सॉलिड प्रतिसाद दे त्याशिवाय सुरूवात होणार नाही विपूत ये तुला सांगतो.... तरी काल तयारी कर म्हणून सांगितलेलं तुला.>>>>
हे सगळे प्रतिसाद तुझ्या वरच्या प्रतिसादाशी कुठेतरी मेळ खाताहेत का? ह बा उगाच कोलांट्याउड्या मारु नकोस. असल्या शाब्दिक खेळात तो बिचारा suशांत फसला असेल , मी नाही फसणार.
सुशांतच्या प्रतिसादाबद्दल बोलायचं झालं तर ठिक आहे, तर त्याला इथे काय लॉजिकल वाटलं तुझ्या लेखनात हा संशोधनाचा विषय होवू शकेल. एका सुशांतच्या मतावरुन मी ते इथल्या सगळ्यांचे मत आहे असे कसे मानु? या We मधले बाकीचे कोण आहेत? ते मला कळेल काय?
<<<जशा तुमच्या कादंबर्या आणि
<<<जशा तुमच्या कादंबर्या आणि त्यवारचे गोड प्रतिसाद>>>>
बघ रे हबा , डोळे फाडुन बघ
I dont want to be in this
I dont want to be in this fight at all.... Vishal if you had seen no budy is saying that you are correct they just want to stop all this.....I dont know you and H BA also....
regarding " WE " I think its cleared by H BA that there are so many who are just watching the bull fighting.... this " WE " belongs to them I was also one of them .....
When I see its crossing the limit thats why I entered and wants it to be stopped....
If I have any wrong intenstion then ..... I didnt offered to setteled the matter between you both only....
भांडण सोडवणे हा हेतू चांगला
भांडण सोडवणे हा हेतू चांगला असला तरी कृपा करून मराठी भाषेचा वापर करावा..
sorry marathi typing is bit
sorry marathi typing is bit problem at my end as I am using different kee board .... but soon will learn it and solve this problem of marathi typing
Pages