१> तू आणि तुझी इस्टेट........
तू आणि तुझी इस्टेट...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
इस्टेटीच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
शेवटी उपयुक्ततेनुसार प्रेफरंस ठरवायलाच हवा ना !!!
========================================
२> तू आणि तुझी पाककला........
तू आणि तुझी पाककला...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
पाककलेच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
मनाकडे जाण्याचा मार्ग पोटाकडुनच जातो ना!!!!
=========================================
३> तू आणि तुझे हसु ....
तू आणि तुझे हसु ....
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
हसण्याच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
जास्त हसणार्यारीला लोक वेडीच समजतात !!!
==========================================
४> तू आणि तुझा मुखचंद्र....
तू आणि तुझा मुखचंद्र...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
असेच केस जात राहिले की पुर्ण चंद्रपण आपोआप मिळेल !!!!
(No subject)
वर्षे, शेवटची ओळ आदळत नाहीये
वर्षे, शेवटची ओळ आदळत नाहीये अंगावर.
त्याजागी
शेवटी तू कसा आहेस हे इस्टेटीपुढे गौणच.
अस काहितरी यायला हवय गं.
असुदेला अनुमोदन..... शेवटचा
असुदेला अनुमोदन.....
शेवटचा जरा पंच येऊ दे.......
बाकी..........
(No subject)
(No subject)
(No subject)
छानच !
छानच !
(No subject)
वर्षा अम्या तुझी पण येवुदेत
वर्षा

अम्या तुझी पण येवुदेत आता मी आणि माझे इमु
तू आणि तुझे इमु.. नक्की
तू आणि तुझे इमु..
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
इमुंच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
शेवटी तूझ्यासाठी किरू आहेच की !!!
(No subject)
विशाल मेले हसुन हसुन
विशाल मेले हसुन हसुन
विश्ल्या अम्या तुझ्या मागे
विश्ल्या

अम्या तुझ्या मागे आता किर्यासकट धावणार
वर्षा, विशल्या
वर्षा, विशल्या
विशाल कशाला रे सकाळी सकाळी
विशाल कशाला रे सकाळी सकाळी माझी सगळ्यांसमोर फजीती करतोस ?? मला हसु आवरत नाहिये
किरू आहेच कि...
किरू आहेच कि...
विश्ल्या उगिच नसलेली ठिणगी
विश्ल्या उगिच नसलेली ठिणगी पेटवू नकोस
विशाल कशाला रे सकाळी सकाळी
विशाल कशाला रे सकाळी सकाळी माझी सगळ्यांसमोर फजीती करतोस ?? मला हसु आवरत नाहिये >>>>
तू आणि तुझे हसु ..
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
हसण्याच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
जास्त हसणार्यारीला लोक वेडीच समजतात !!!
(No subject)
<<<अम्या तुझ्या मागे आता
<<<अम्या तुझ्या मागे आता किर्यासकट धावणार>>>>
मला डोळ्यासमोर दिसतय...

किरूच्या थंडरबर्डवर बसुन माझ्या मागे लागलेले किरु आणि अम्या......, जोरजोरात गाताहेत...
"बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.......
(किर्या, अम्याभौ..... म्या वाट बघतो तुमची माझ्या समाधीवर
)
वर्षे तू आणि तुझ्या शीघ्र
वर्षे
तू आणि तुझ्या शीघ्र कविता
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
शीघ्रकवितेच्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
तुझ्या प्रेमात पडायला मी रस्त्यावरची वेडी थोडीच आहे
विकु- शुकु ( यमक जुळतय
विकु- शुकु
( यमक जुळतय
करावी का कविता विकु-शुकु वर पण
)
विश्ल्या मला फक्त किर्या
विश्ल्या मला फक्त किर्या दिसतोय नॅशनल पार्कातला, तुझ्या मागे लागलेला
(No subject)
अजुन एक झब्बु ला
अजुन एक झब्बु ला झब्बु
---------------------------------
तु का तुझी लहान बहीण
नक्की कोणाशी लग्न कराव ??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
तुझ्याशीच लग्न करण जास्त श्रेयस्कर कारण
तुझी धाकटी बहिण आधी घरवाली होईलच ना
शेवटी उपयुक्ततेनुसार प्रेफरंस ठरवायलाच हवा ना !!!
शेवटची ओळ आदळत नाहीये
शेवटची ओळ आदळत नाहीये अंगावर.>>> मग तू जाऊन ओळीवर आदळ ना.
छान कविता.
मग तू जाऊन ओळीवर आदळ ना.
मग तू जाऊन ओळीवर आदळ ना.
नितीन तू आणि तुझा
नितीन
तू आणि तुझा मुखचंद्र
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......
पण मनाचा हा गुंता क्षणात सुटला !!.
तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....
असेच केस जात राहिले की पुर्ण चंद्रपण आपोआप मिळेल !!!!
विशाल, सॉल्लिड
विशाल, सॉल्लिड
तू आणि तुझा मुखचंद्र>>> हा व
तू आणि तुझा मुखचंद्र>>> हा व पाककलावाला भारी आहे.
Pages