पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र

Submitted by सावली on 20 October, 2010 - 07:55

ठाणे महापौर पुरस्कार २०१० राज्यस्तरिय स्पर्धेत स्थापत्यकला विभागात द्वितीय पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र.
हे प्रदर्शन १९ ते २४ ओक्टो. ठाणे कलावैभव , कापुरबावडी येथे भरले आहे.

शिन्जुकू, तोक्यो इथला ककून टॉवर फिशआय लेंसने.
लेंस - १५ मिमी सिग्मा फिशआय
कॅमेरा - Canon 5D MarkII
f /9.0, shutter 1/250 , ISO २००
या संबंधी बातमी लोकसत्तामधे इथे पहा

मुळ टॉवर असा दिसतो

मुळ रिझोल्युशन मधल्या फोटोचा १००% क्रॉप स्वॅच

गुलमोहर: 

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार Happy

मुळ टॉवरचा नेहेमीच्या लेन्सने घेतलेला फोटो आणि १००% क्रॉप दोन्हीच्या लिंक्स ओरिजीनल पोस्ट मधे टाकल्या आहेत.

Pages