टाईमपास

Submitted by मनीष कदम on 16 October, 2010 - 03:17

स्लो शटरस्पीड वर केलेला प्रयोग. कॅमेरा सेटींग- f.no-22, s.speed-b(bulb mode), iso-400.
नेहमी स्लो शटरस्पीडला कॅमेरा स्थीर ठेवला जातो पण या वेळी मी रस्त्यावरील वाहन ,त्यांनची हेडलाईट्,ब्रेकलाईट
ही मुहमेंट करताना व रस्त्यावरील दिवे चालु असताना. माझ्या कॅमेराचे शटर दाबुन वेगवेगळ्या तह्रेने कॅमेरा
हलवला आणि शीवाय अँगल बदलत. पहा आवडल तर प्रयोग करुन बघा मजायेते.
प्रचि १
DSC_0001.jpg
प्रचि २
DSC_0002.jpg
प्रचि ३
DSC_0005.jpg
प्रचि ४
DSC_0007.jpg
प्रचि ५
DSC_0008.jpg
प्रचि ६
DSC_0013.jpg
प्रचि ७
DSC_0014.jpg
प्रचि ८
DSC_0016.jpg
प्रचि ९
DSC_0018.jpg
प्रचि १०
DSC_0019.jpg
प्रचि ११
DSC_0020.jpg
प्रचि १२
DSC_0021_0.jpg
प्रचि १३
DSC_0022.jpg
प्रचि १४
DSC_0030.jpg
प्रचि १५
DSC_0031.jpg
प्रचि १६
DSC_0032 copy.jpg
प्रचि १७
DSC_0033.jpg
प्रचि १८
DSC_0040.jpg
प्रचि १९
DSC_0041.jpg
प्रचि २०
DSC_0047_0.jpg
प्रचि २१
DSC_0049.jpg
प्रचि २२
DSC_0058.jpg
प्रचि २३
DSC_0059.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे कसलं सही आहे, मला शटर स्पीड स्लो ठेवला की झेपतच नाहीये.
आणखीण एक प्रकार मिळाला , प्रयोग करुन पाहायला. धन्यवाद. Happy