Submitted by मनीष कदम on 16 October, 2010 - 03:17
स्लो शटरस्पीड वर केलेला प्रयोग. कॅमेरा सेटींग- f.no-22, s.speed-b(bulb mode), iso-400.
नेहमी स्लो शटरस्पीडला कॅमेरा स्थीर ठेवला जातो पण या वेळी मी रस्त्यावरील वाहन ,त्यांनची हेडलाईट्,ब्रेकलाईट
ही मुहमेंट करताना व रस्त्यावरील दिवे चालु असताना. माझ्या कॅमेराचे शटर दाबुन वेगवेगळ्या तह्रेने कॅमेरा
हलवला आणि शीवाय अँगल बदलत. पहा आवडल तर प्रयोग करुन बघा मजायेते.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
काही प्रचिंना कॅमेरा स्थीर
काही प्रचिंना कॅमेरा स्थीर ठेवला आहे.
मस्तच.
मस्तच.
हा हा सही मनिष... काहि
हा हा सही मनिष... काहि प्रचिंमध्ये तर भट्टी मस्तच जमलिये.. हे शिकायला हवे..
मस्तच! कॅमेरा स्थीर ठेउन
मस्तच! कॅमेरा स्थीर ठेउन काढलेले फोटोपण मस्त आहेत.
छान आहेत प्रकाशचित्र.यात आणखी
छान आहेत प्रकाशचित्र.यात आणखी काही नविन घडवायला जागा आहे.
जबहरीच!!!!!
जबहरीच!!!!!
सही ....... प्रयोग
सही .......
प्रयोग यशस्वी.........
अरे कसलं सही आहे, मला शटर
अरे कसलं सही आहे, मला शटर स्पीड स्लो ठेवला की झेपतच नाहीये.
आणखीण एक प्रकार मिळाला , प्रयोग करुन पाहायला. धन्यवाद.
जबराकू एकदम....
जबराकू एकदम....
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
एकदम झक्कास आले आहेत
एकदम झक्कास आले आहेत फोटो.
पहिल्यादाच असा प्रयोग पाहीला.
धन्यवाद.
धन्यवाद.