NRI Banking

Submitted by केशर on 6 March, 2008 - 00:29

For the global Indian, a Non-Residential External (NRE) ...we can discuss all our Banking queries.

The types of accounts that an NRI can open in India are NRE (Rupee Repatriable) FCNR (Dollar, Pound, Euro, Yens, Can dollars & Aus Dollars) & NRO (Rupee Non Repatriable).

NRE account is a rupee account from which funds are freely repatriable.
FCNR accounts can be opened in five different currencies viz., US dollar, Pound Sterling, Euro, Jap Yen, Canadian Dollar & Australian Dollar. They are in the form of fixed deposits only and the minimum period of deposit is 12 months.
NRO account is a Rupee denominated account which is not repatriable. This account is basically for your rupee funds generated in India.

Features & Benefits of NRE account
* Can Deposit & withdraw money.
* requires minimum account balance
* Mandate card for your family in India, giving them anytime, anywhere access to your account.
* International ATM-cum-debit card
* Tax Exemptions - NRE accounts are not taxable in India

Interest on NRE and FNCR deposits are exempted from tax in India .

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर बॅकेत जायला आवडत नसेल आणि सर्व काही ऑनलाईन चुटकी वाजवण्या सारखे सोपे असावे असे वाटत असेल तर आयसीआसीआय किंवा आयडीएफसी बँक सर्वात छान आहे.

तुम्हाला नवा अकाऊंट उघडायचा नाही आहे, पण कधी उघडलात तर आयसीआयसीआयचा अनुभव चांगला आहे. सेट होई पर्यंत काही हिकप्स आहेत, पण ते लोक हजारदा फोन करुन सर्व काय ते करुन घेतात. केवायसी मेलवर/ पोर्टलवर होते. कॅनडातील नंबरवर ओटीपी व्यवस्थित येतो. इथे मेल्स येतात. हाच फोन भारतात घेऊन गेला तर भारतात असताना ही ओटीपी येतात.
कॅनडात आयसीआयसीआयच्या ब्रांचेसही काही ठिकाणी आहेत. आमच्या गावात आहे पण कधी जायची वेळ आलेली नाही. ऑनलाईन सर्व झालेलं आहे.

राजू, अमितव- माहितीसाठी धन्यवाद.

बँकेत जाण्याचा पर्याय आज शक्य नाही. सर्वात जवळची बँक ६२० कि मी वर आहे. पोस्टाने पाठविणे किंवा भारतात गेल्यावरच शक्य आहे.

अमितव - ICICI पर्यायाचा विचार करत आहे.

लांब प्रोसेस आहे अशी मनाची तयारी करुन ठेवलेली आहे.

Pages