विनायक उजळंबे याची माफी मागुन...
ही मुळ कविता
www.maayboli.com/node/17515
आताशा गाडी पळवताना
दडपण वाटायचे बंद झाले आहे
रस्ते तसेच बांधतात सगळीकडे..
गतीरोधक तेवढेच असतात सगळीकडे..
एका हायवे वरुन दुसर्या हायवे वर जाताना..
रेस खेळल्यासारख वाटतय
मला कळत नाही ..
हे शुमाकर जाह्ल्याचे feeling कुठून आलंय ?
ट्रॅफीकमध्ये चालवताना गतीची अपेक्षा करु नको..
पोलीस गेला सांगुन...RTO त ठेवले लिहुन...
त्याचा सांगायला ..यांचा रुपांतर करायला..काय जातं..
असं गाडी चालवायच म्हणलं तर पायी चालण सोपं होतं...
आयला कळत नाही हे anti शुमाकर feeling कुठून आलंय?
नियम सारे जपताना.. टायमिंग चे प्रश्न उगाच...
ड्रायवर सारखे चालवताना रेसरसारख का वाटतय..
सगळं feel feel मध्ये जाळले गाडीतले..
आता driving less feel होतंय...
आत ड्रायवरपेक्षा वेगळ वाटतय
इथे गाडीवर हलके वाटतय..
"अरे , मायकल तुम्ही..?"
"बघ म्हणलं होतं न?
गति वाढव .. भिती जाइल.."...
- शशांक प्रतापवार
विडंबनसुद्धा अप्रतिम!
विडंबनसुद्धा अप्रतिम!
महान !!!
महान !!!
सह्ही!!!!!!!
सह्ही!!!!!!!

मस्त !! इतक छान !! चल माफ
मस्त !!
इतक छान !!
चल माफ किया!
दंडवत....... आपण महान आहात..
दंडवत.......
आपण महान आहात..